Dictionaries | References
ज्ञ

ज्ञ

jña
jña The thirty-sixth consonant. It is a compound letter, considered to be composed of ज & ञ. It is represented by Jn or Gn, and, in this work, by Dn; but its sound cannot be correctly conveyed by any combination of the Roman alphabet.
That knows. In comp. as शास्त्रज्ञ, रसज्ञ, व्यवहारज्ञ, सर्वज्ञ, किंचिज्ज्ञ.
मराठी व्यंजन मालेंतील छत्तिसावें अक्षर . हें ज् ‍ आणि ञ् ‍ या दोन व्यंजनांच्या संयोगानें बनलें आहे . अक्षरविकास :- याच्या तीन अवस्था ; पहिली क्षत्रपवंशी राजा रुद्रदामन् ‍ याच्या गिरनार शिलालेखांत ( इ . स . २ रें शतक ). दुसरी पहिलीचें रूपांतर ; तिसरी अबूचा परमार राजा धारावर्ष याच्या वेळच्या ( इ . स . १२०८ ) ओरिआ लेखांत आढळते . - पु . बुधग्रह . - वि . जाणणारा ; तज्ज्ञ ; ( समासांत ) शास्त्रज्ञ ; रसज्ञ ; सर्वज्ञ ; इ० .
The 36th consonant.
  That knows.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP