Dictionaries | References

ज्‍याचें काम त्‍यांनीं करावें, इतरांनी गोते खावे

फजीत पावावें
ज्‍याला एखादे काम करावयाचा सराव असेल किंवा त्‍याचा तो धंदा असेल तरच त्‍याला ते साधते. भलताच मनुष्‍य करूं लागल्‍यास त्‍यांत त्‍याला फटका मिळाल्‍याशिवाय राहात नाही. मूळ म्‍हण गुजराथी-जेनुं काम तेनूं ठाय बिजा करे सो गोता खाय.

Related Words

काम निर्लज्‍जेचें करावें, तसें ऐकून घ्‍यावें   खांदाडीस मेखा देऊन काम करणें   असेल दाम तर उचललें (उरकले) काम   ज्याचें मन भोळें ताका देव दिता केळें   कोणतेहि काम वगेनें होतें किंवा रगेनें होतें   फुलवणें-फुलवून काम करुन घेणें   आपले काम आपण करणें, दुसर्‍यावर चित्त न देणें   काम नाहीं काडीचें, फुरसत नाही घडीची   घाण्या बैलाक घुंवंचें काम   बोभाट-काम थोडें, बोभाट मोठी   पिढयाचें काम   जो उशीरानें उठे, त्‍याचें काम शेष सांठे   हाराभर काम आणि भाराभर दाम   दोन वेळा काम केलें सहज होतें चांगलें   हून्नारी-हुन्नारी हून केल्यारी काम ससार जाता   जो काम लोभ दूर सारी, तो सुखें वर्ते देहधारी   कोल्‍ह्याचे पडले काम, डोंगरावर घेई आराम   काम करतल्‍याची फाट आनी जेवतल्‍याचे तोंड पळौं नाका   चांगले खातो पितो, तो काम चांगलें करतो   भाडयाचें घोडें नडलें, मालकाचें काम अडलें   काम मनावर घेणें   दान हें प्रथम जवळच्यास व नंतर दूरच्यास करावें   ज्‍याचें जळे, त्‍याला कळे   नामे शाहा कमा खावे, नामे चोर मारा जावे   काबाड कष्ट - काम   ज्‍याचें मन त्‍याला ग्‍वाही देतें   द्यावें तसें घ्यावें, करावें तसें भोगावें   ज्‍याचें असेल मढें, त्‍याला येईल रडें   ज्‍याचें नाहीं कोणी, तें पडलें भयाणवाणी   तिळभर करावें आणि डोंगरभर गर्जावें   अघळपघळ बोलावें मनीं असेल तें करावें   ज्‍याचें ज्‍याच्या परी, पुरवितो हरि   ज्‍याचें लष्‍कर त्‍याची दिल्‍ली   सांगावें, कवण्या ठाया जावें l कवणातेम स्मरावें कैसें काय करावें l कवण्या परि मीं राहावें l   ज्याचें दळ त्याचें बळ   ज्‍याचें खावें, त्‍यास न निंदावें   नोकर काम करतो आणि धनी पैसे वांचवितो   जेथें नखानें काम होतें तेथे कुर्‍हाड (कशास) येते?   दाम करी काम, बिबी करी सलास   हयगय-हयगीनें काम ठेविलें, तें समजा व्यर्थ गेलें   काम काडीचे नाहीं, फुरसत घडीची नाहीं   दुडु करता सगळे काम, लोक करता माका सलाम   काम सरो, वैद मरो   अटींचें काम   (काम) नरम करणें   दिसायला काम नाहीं आणि बसावयाला वेळ नाहीं   एकदम काम सारें, दिवसांत न होय पुरें   मरमर काम करणें   खायला मिळेना आणि काम सरेना   अंगीं असेल तें काम आणि पदरीं असेल तो दाम   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP