Dictionaries | References ज ज्याच्या गळ्यांत सरी ते सारी रात्र घोकणी करी, व ज्याचे गळ्यात दोरी ते सारी रात्र निद्रा करी Meaning Key Pages Related मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | mr mr | | ज्याजवळ काही मालमत्ता, ऐवज असतो त्याला त्याबद्दल काळजी वाटत असल्याने गाढ झोप लागत नाही व जिवाला सारखी हुरहुर लागलेली असते. पण ज्याच्याजवळ काही नसते तो बिनघोर असून सुखाने सर्व रात्र गाढ झोपी जातो. Related Words SUGGEST A NEW WORD! गळ्यात तंगड्या-पाय येणें उभें कुसळ व आडवें मुसळ ज्याच्या गळ्यांत सरी ते सारी रात्र घोकणी करी, व ज्याचे गळ्यात दोरी ते सारी रात्र निद्रा करी त्याचा गळा व माझा नळा जेव्हां एकत्र होईल तेव्हां हे काम उरकेल एकीनें घातली सरी, म्हणून दुसरीनें घातली दोरी टका करी कामकाज चोरी करी चोरी आणि डागिणे सोनाराच्या घरीं ज्याचे अंगी नाही पाणी, त्याचा जीव मेल्यावाणी दाम करी काम, बिबी करी सलाम सवाईंची दोरी बावळा-बावळी मुद्रा आणि देवळीं निद्रा सरी येणें जे जाती देवा, ते सगळे नव्हेत बोवा आरोग्य ते तरुणपण, अमृण ते धनीकपण जो काम लोभ दूर सारी, तो सुखें वर्ते देहधारी ज्याचे अंगी सामर्थ्य तो राजा कांद्याचे कोरड्यास, मानभावाची बायको व गाढवाचें जित्राप यांना श्रम व खर्च नाहीं आग रामेश्र्वरीं व बंब सोमेश्र्वरीं असुदी व अबादी शेंग-सारी रात्र जागली, शेंगावांगीं रांधलीं मैत्री-मैत्रीचें व प्रेमाचें ढोंग ज्याचे जवळ पैका, त्याचे बोल ऐका जाणून अपराध करी, त्यास क्षमा न करी ज्याचे पदरीं पाप, तो मुंबईला जातो आपोआप जिच्या हातीं पाळण्याची दोरी, ती राष्ट्रातें उद्धरी ज्यांना भूतकाळ नाहीं त्यांना वर्तमानकाळ व भविष्यकाळ कोठून असणार आप तरणें आणि जग तारणें, आप बुडणें व जग बुडविणें आवडीला चाड नाही व प्रीतीला तोल नाही खर्च लागे निरंतर त्यांत नाही अंतर, मिळकत अशाश्र्वत विचार करी सतत चारी सुना गरवार करी स्वतां स्वतांला साहाय्य करी l ईश्र्वर त्याला घरी करीं l दमडीचें तेल. सारी रात्र दिवा, उरलें सुरलें माझ्या झुलपाला लावा जे जाय जावा, ते पाछा नहि आवा शब्दांचा सिंधु व अकलेचा एक बिंदु कोणी आपले दोष न छेडी, त्याचें पुन्हां आचरण करी कोणावरहि जो प्रीति न करी, त्यावर कोणी लोभ न धरी उपकारी सांगेल ते खरे मानणें ज्या सोन्यानें कान तुटतो ते कशाला घडून आल्यावरी, उपाय काय करी चिंता करी राग, तेव्हां आत्मा धरी जाग चिमूटभर कथा व कंठाळभर नमन करील त्याचा कारभार, मारील त्याची तलवार, राखेल त्याचे घर व खपेल त्याचें शेत कानामागून आले व तिखट झालें साम्राज्याचें अडलें व आमचें फावलें बाळी-बाळी बुगडी लेणें नाहीं व खोकला पडसें दुखणें नाहीं बापानें केलें नांव व मुलानें वाहविलें गांव शेळीचें शेंपूट अब्रुहि झाकीना व माशाहि वारीना समुद्रीं मासे व घरीं भरवसे दुःखाच्या गळ्यांत किंकाळीचा ढोल सोन्याची परीक्षा आगींत घ्यावी व आप्तांची परीक्षा विपत्तींत करावी : Folder : Page : Word/Phrase : Person Search results No pages matched! Related Pages | Show All स्त्रीजीवन - मायलेकरे स्त्रीजीवन - मायलेकरे लावणी १३५ वी - उठ चातुरा, उभी भिजले द्वा... लावणी १३५ वी - उठ चातुरा, उभी भिजले द्वा... राम गणेश गडकरी - नवरात्राची रात्र संपली सण... राम गणेश गडकरी - नवरात्राची रात्र संपली सण... उद्धवचिद्धन उद्धवचिद्धन उत्तरार्ध - अभंग ५०१ ते ६०० उत्तरार्ध - अभंग ५०१ ते ६०० कथामृत - अध्याय विसावा कथामृत - अध्याय विसावा रेणुकेचें अष्टक - पहिलें रेणुकेचें अष्टक - पहिलें लघुभागवत - रुक्मिणीहरणगीत लघुभागवत - रुक्मिणीहरणगीत लावणी २ री - कां निद्रा केलीस मंचकीं म... लावणी २ री - कां निद्रा केलीस मंचकीं म... श्रीलाखाभक्त चरित्र २ श्रीलाखाभक्त चरित्र २ महादजी शिंद्यांचा पोवाडा - सोडून सारा राज्यपसारा निघ... महादजी शिंद्यांचा पोवाडा - सोडून सारा राज्यपसारा निघ... कान्होपात्रा आख्यान १ कान्होपात्रा आख्यान १ दीपप्रकाश - सप्तदश किरण दीपप्रकाश - सप्तदश किरण यशवंतराय महाकाव्य - सर्ग आठवा यशवंतराय महाकाव्य - सर्ग आठवा श्री शंकराचार्य वंदना - अध्याय आठवा श्री शंकराचार्य वंदना - अध्याय आठवा संत जनाबाईचे अप्रकाशित अभंग संहिता संत जनाबाईचे अप्रकाशित अभंग संहिता श्यामची आई - रात्र चाळिसावी श्यामची आई - रात्र चाळिसावी माधवाख्यान - षष्ठोध्याय माधवाख्यान - षष्ठोध्याय श्री मानवता - ग्रंथारंभीं नमन देवते श्र... श्री मानवता - ग्रंथारंभीं नमन देवते श्र... बालाजी माहात्म्य - भाग ८ बालाजी माहात्म्य - भाग ८ काव्यरचना - उद्योग काव्यरचना - उद्योग अभंग ४१ ते ५० अभंग ४१ ते ५० अभंग ४१ ते ५० अभंग ४१ ते ५० श्रीरामजन्माख्यान श्रीरामजन्माख्यान अभंग - ४१ ते ५० अभंग - ४१ ते ५० श्रीसिद्धचरित्र - अध्याय एकोणतिसावा श्रीसिद्धचरित्र - अध्याय एकोणतिसावा श्रीसोपानदेवांची समाधी - अभंग ३१ ते ३९ श्रीसोपानदेवांची समाधी - अभंग ३१ ते ३९ अलंकारदर्श - कठीण शब्दांचा कोष अलंकारदर्श - कठीण शब्दांचा कोष अध्याय चौथा - साधन सिध्दता अध्याय चौथा - साधन सिध्दता दीपप्रकाश - एकादश किरण दीपप्रकाश - एकादश किरण सूरह - अल्मुज्जम्मिल सूरह - अल्मुज्जम्मिल साईसच्चरित - अध्याय ३ रा साईसच्चरित - अध्याय ३ रा अध्याय तेरावा - कळसाध्याय अध्याय तेरावा - कळसाध्याय बालाजी माहात्म्य - भाग ६ बालाजी माहात्म्य - भाग ६ पांडवप्रताप - अध्याय २८ वा पांडवप्रताप - अध्याय २८ वा खरा हुतात्मा! - सत्याचा जगतात खून करिती, ... खरा हुतात्मा! - सत्याचा जगतात खून करिती, ... ऐलगीता ऐलगीता स्त्रीजीवन - सुखदुःखाचे अनुभव स्त्रीजीवन - सुखदुःखाचे अनुभव कांबड नाचाची गाणी - शिनगार करी ग कांबड नाचाची गाणी - शिनगार करी ग पूर्वार्ध - अभंग १०१ ते २०० पूर्वार्ध - अभंग १०१ ते २०० पदसंग्रह - उद्रारलहरी पदसंग्रह - उद्रारलहरी अर्थालंकार - विषादन अर्थालंकार - विषादन भारुड - जागल्या - मी जो जांगतों गांव निजला ... भारुड - जागल्या - मी जो जांगतों गांव निजला ... कहाणी बुध-बृहस्पतीची कहाणी बुध-बृहस्पतीची खडकी व अष्टीची लढाई - जास्त आढळले सबब त्या दोघा... खडकी व अष्टीची लढाई - जास्त आढळले सबब त्या दोघा... लावणी ८८ वी - सारी रात्र भोगिलें, हौस न... लावणी ८८ वी - सारी रात्र भोगिलें, हौस न... कथामृत - अध्याय एकविसावा कथामृत - अध्याय एकविसावा अमृतानुभव - अज्ञानखंडन अमृतानुभव - अज्ञानखंडन तृतीयपरिच्छेद - अनध्याय तृतीयपरिच्छेद - अनध्याय श्रीसंत सेना न्हावी चरित्र ४ श्रीसंत सेना न्हावी चरित्र ४ | Show All : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP