Dictionaries | References

झिरूमिरू झुरूमुरू


झिरूमिरू-झुरूमुरू करणें
मरणोन्मुख होणें
अत्‍यंत क्षीण होणें
जगतो की मरतो अशा स्‍थितीत असणें.
आजारी असणें
दुखण्यात पडणें
अतिशय अशक्त होणें
दुर्बल होणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP