Dictionaries | References

टकणें

To look at with wishful or intent look; to gaze, to stare.
क्रि.  शकणें ; करूं शकणें . टिकणें पहा . - तुगा .
टाकणें पहा .
अ.क्रि.  एकसारखें सकाम दृष्टीनें पाहणें ; टक लावून पाहणें ; टकमका पाहणें . [ टक ]
उ.क्रि.  १ मिळणें ; येणें ; लागणें . परि वदनांचा शेवटु न टके । - ज्ञा ११ . २०२ . २ साधणें ; प्राप्त होणें ; करतां येणें ; साध्य होणें . हे अगाध निष्ठा परिपूर्ण । बाळया भोळया न टके जाण । - एभा २ . ५१७ . [ हिं . टकना = चिकटणें ]
क्रि.  टिकणें ; स्थिर राहणें . असो न टकें माझें ध्यान । - एभा २८ . ६१७ . [ टक ]
v i   To look at with wishful or intent look; to gaze, to stare.

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP