Dictionaries | References

टकबंदी

.
; not, as is usual, in rupees--accounts, documents. 2 Settled, estimated &c. according to the टका it contains--land.
 स्त्री. दर टक्यास ( प्रत्येक १२० चौरस बिघ्यास ) अमुक रक्कम असा जमिनीचा कायमचा ठरविलेला धारा . - वि . १ ( टका = १६ शिवराई ) टक्क्यामध्यें ठरविलेले , हिशेब केलेले ठेवलेले ) नेहमीप्रमाणें रुपयांत ठरविलेले नव्हे असे ) ( हिशोब , रोखे ). २ टक्क्याच्या हिशोबानें ठरविलेली , अजमास केलेली ( जमीन ). [ टका + बंदी ]
 f  The fixing or settling of the land-tax at a certain sum per टका.

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP