Dictionaries | References

टकमक

See also:  टकमकां , टकमकी
ṭakamaka f A. plant bearing a small, round, striped melon.
A high and headlong steep from which the observer cannot look steadily; an abrupt and lofty precipice.
 स्त्री. गोलाकार भोपळयासारखीं फळें येणारी एक वेल . टकमकें - न . टकमक वेलीचें फळ .
 स्त्री. १ पर्वताचा उंच , कठिण , तुटलेला , वरून खालीं पाहिलें असतां डोळे फिरतील असा सुळका किंवा कडा ; अगदीं उभा कडा . रायगड किल्ल्याच्या एका कडयाला टकमट टोंक पहा . ( क्रि० पाहणें ). टकमक पाहत होते प्रभुमुखचंद्राकडेचि चातकसे । - मोउद्योग ७ . ९८ . [ टक ]
टकटक-टकमक पाहणें
टकटका-टकमका पाहणें
आश्र्चर्याने, चकित दृष्‍टीने पाहाणें. ‘टकमक पाहात होते प्रभुमुखचंद्राकडेचि चातकसे।’ -मो उद्योग ७. ९७.
ad   Staringly, gazingly, with intent look.
 f  A high and headlong steep from which the observer cannot look steadily; an abrupt and lofty precipice.

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP