Dictionaries | References

टकराघो

वि.  पोपटासारखा वाचाळ ; टकळी लावणारा . [ टक = टकळी + राघू ] टकराघोच्या गोष्टी सांगणें - गप्पा मारणें ; बाता लावणें .
टकराघोच्या गोष्‍टी सांगणें
[टकराघो=वाचाळ] गप्पा मारणें
बाता ठोकणें
पोकळ बढाया मारणें
निरर्थक गोष्‍टी सांगणें
एकसारखी टकळी लावणें
सारख्या बाता खापलीत बसणें.

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP