Dictionaries | References

टकेटोणपे

. v खा, घे, सोस, भोग. Pr. ट0 खाल्या- वांचून मोठेपणा येत नाहीं.
 पु. अव . ठोसे ; आघात ; प्रहार ; ठेंचा ( ल . ) संकटें ; हालापेष्टा ; अडथळे ( एकाद्या तडीस न्यावयाच्या विषयांत किंवा आश्रय मिळविण्यांत ); अनुभव . ( क्रि० खाणें ; घेणें ; सोसणें ; भोगणें ). टकेटोणपे खाल्यावांचून मोठेपणा येत नाहीं . [ टक्का = धक्का + टोणपा = काठी द्वि . ]
 m pl  Knocks, thumps, bruises.

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP