Dictionaries | References

टक्कर

ना.  एकमेकांवर आदळणे , एकमेकांवर धडकणे ;
ना.  ठोकर , ढुशी , धक्का , धडक ,
A blow with the horns or forehead, a butt. 2 fig. An effort or attempt in competition or rivalry. v खा, मार.
 स्त्री. १ ( जनावरांचीं ) शिंगें किंवा कपाळ यांनीं परस्परांवर केलेला आघात ; ढुसणी ; धडक . २ ( ल . ) बरोबरी ; स्पर्धा ; चढाओढ करण्याचा प्रयत्न ; सामना . ( क्रि० खाणें ; मारणें ). ३ ( बैल एडके इ० ) सशृंग पशूंची झोंबी ; कुस्ती . [ घ्व . प्रा . टक्कर ]
 f  A blow with the horns or forehead, a butt. An effort or attempt in competition or rivalry. A collision, a striking together, as of trains.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP