Dictionaries | References

टक्कल

; a high and dry tract or spot. 3 Applied revilingly to the face. Ex. मी आजपासून तुझें ट0 पाहणार नाहीं.
 न. १ डोक्यांवर मध्यभागीं केंस नसणें ; डोक्यावरील केंस नसलेली जागा ; केशहीनत्व ( जरा , रोग इ० कारणांमुळें झालेलें ० . २ ( ल .) उभ्या पिकाच्या शेतांतील पीक नसलेला जमिनीचा तुकडा ; माळरान ; उंच व कोरडया जमिनीचा प्रदेश . ३ ( तिरस्कारार्थी ) तोंड ; चेहरा . मी आजपासून तुझें टक्कल पाहणार नाहीं . म्ह० उरीं केंस माथां टक्कल = एकीकडे लाभ तर दुसरीकडे तोटा .
०माथ्या   टकल्या - वि . खल्वाट ; टक्कल असणारा .
  Baldness or a bald spot. A bare patch, spot.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP