Dictionaries | References

टक्‍के टोणपे खाल्‍यावांचून मोठेपणा-शहाणपणा येत नाहीं

माणसास अनुभव आल्‍याशिवाय व व्यवहारांत पडून काही ठेचा खाल्‍ल्‍याशिवाय तो मोठा किंवा शहाणा होत नसतो. एकदम कोणी पुढे येत नाही.

Related Words

द्रव्याचा उपभोग घेत नाहीं, त्यास लक्ष्मी शोभत नाहीं   स्वतः मेल्यावांचून स्वर्ग दिसत नाहीं   मुसळास-मुसळाशीं गांठ पडत नाहीं   वारुळ-वारुळ वाढलें म्हणून कांहीं पर्वताएवढें होत नाहीं   सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं   गुह्य ठेवण्याची नाहीं युक्ति, तर राज्‍य चालविण्याची भ्रांति   डोळ्यांत जर एक कण राहात नाहीं, तर हिशेबांत एक पै कशी सामावेल   नाहीं धरायला डहाळी, नाहीं धरायला मुळी   सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा   मृत्यू बहीरा आहे, तो कोणाची तक्रार ऐतक नाहीं   दैवाचा फटका, नाहीं अद्यापि ठाउका   असेल मालक शेती तर होती, नाहीं तर माती   पाठीला डोळे नाहींत मागचें दिसत नाहीं   हलक्याचे पोटांत काहीं गुह्य राहत नाहीं   मूल नाहीं तोंवर खाऊन घ्यावें, सून नाहीं तोंवर लेवून घ्यावें   द्वादशीचा दिवस आला, आरंभ नाहीं चुलीला   मेल्याविणा स्वर्ग दिसत नाहीं   लाज नाहीं मना, कोणी कांहीं म्हणा   बाळी-बाळी बुगडी लेणें नाहीं व खोकला पडसें दुखणें नाहीं   धनी नाहीं मेरे आणि शेत भरलें बेरें   सगळ्याचा वायदा चालतो पण पोटाचा वायदा चालत नाहीं   मानणें-मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा   लग्नासारखा हर्ष नाहीं, मरणारखा शोक नाहीं   भटाच्या पोराला जन्मतःच मुहूर्त नाहीं   सुकुमार बिबी आणि चाबका जोगी, चाबुक तुटला पण वळ नाहीं उठला   वृत्ति-वृत्तीला बांध घालणें ती बुद्धि आणि बांध राहूं देत नाहीं ती बद्धी   फुटकी कांच नी गेली पत, पुन्हां येत नाहीं   जगाशीं झगडल्‍याशिवाय मनुष्‍यपण येत नाहीं   ओठीं ओरड नाहीं, पोटीं धैर्य नाहीं   कोणी कोणाचा गुरु होत नाहीं   करंगळीची कळ, अंगठ्याला येत नाही   तळाशी पोहोचल्‍याशिवाय वर बुडबुडे येत नाहीत   नाकांत नाहीं कांटा, दिमाख मोठा   हाताचा हताळ पुरवतो पण तोंडाळ पुरवत नाहीं   ज्‍याला नाहीं अबरू, तो पडला गबरू   ज्‍यानें पाहिला नाहीं दिवा, त्‍यानें पाहिला आवा   केव्हां नाहीं केव्हां   पवळ्याजवळ (शेजारीं) ढवळा बांधला वाण नाहीं पण गुण लागला   मी नाहीं खात नि माझा जीव त्यांत   ज्‍यांना भूतकाळ नाहीं त्‍यांना वर्तमानकाळ व भविष्‍यकाळ कोठून असणार   गृहस्‍थाश्रम झेपत नाही, संन्यास पाळत नाहीं   जित्‍या नाहीं गोडी, मेल्‍या बंधने तोडी   मना एवढा ग्वाही, त्रिभुवनांत नाहीं   आले मी नांदायला, अन् मडकें नाहीं रांधायला   दैव आलें द्यायला अन्‌ पदर नाहीं घ्यायला   मनाची नाहीं, पण जनाची तरी ठेवावी   घडी मोडली ती सुधारणें नाहीं   हत्तीला हमालाची जरुर लागत नाहीं   व्याही-व्याही पाहुणा आला तरी रेडा दुभत नाहीं   धर्म करुन ठेवावा, तो कधीं वायां जाणार नाहीं   ओच्या नांवाने शून्य काढतां येत नाही   ओची गांड (गांठ) फोडतां येत नाही   ओठ पिळल्यार दुध येत   कणिक आणि कुणबी तिंबल्‍या खेरीज मऊ येत नाहीं   कपाळाला कपाळ घासल्‍यानें दैव येत नाहीं   गुराख्याने गुरें टाकली पण धन्यास टाकतां येत नाहींत   गुलाम ठोक्‍याशिवाय वठणीस येत नाही   गेली वेळ (घडी) पुनः येत नाहीं   गांडीचें गोखले वासून दाखवितां येत नाहीं   घोडा मेला म्‍हणून गाढवाला नाहीं सुतक येत   चौदावें रत्‍न दाखविल्‍याशिवाय वठणीस येत नाहीं   जगाशीं झगडल्‍याशिवाय मनुष्‍यपण येत नाहीं   तापल्‍या पाण्यास चव नसते-येत नाहीं   दुसर्‍याच्या मुलाला चाटतां येते पण मारतां येत नाहीं   पाण्यांत पडल्याशिवाय पोहायला येत नाहीं   फुटकी कांच नी गेली पत, पुन्हां येत नाहीं   भाजलेल्या बीजास मोड येत नाहीं   मुसळा मुसळाची गांठ बाधतां येत नाहीं   मारली हांटली येत नाहीं   लकडी दाखविल्याशिवाय-लकडी वांचून मकडी वळत नाहीं-वठणीस येत नाहीं   शेण खालीं पडलें म्हणजे माती घेतल्याशिवाय वर येत नाहीं   शिकवलेली बुद्धि आणि बांधलेली शिदोरी पुरत नाहीं-कामास येत नाहीं   सुगडाचा सण येतो पण म्हतारडीचा सण येत नाहीं   सब घोडे बारा टक्के   सर्व सोंगें आणतां येतात पण पैशाचें सोंग आणतां येत नाहीं   सरसकट बारा टक्के   साखरेची गोडी व तुपाची चव सांगतां येत नाहीं   सारीम सोंगे येतात पण पैसाचें सोंग येत नाहीं   सारीं सोंगे येतात पण पैशाचें सोंग येत नाहीं   सारीं सोंगें येतात पण पैशाचें सोंग येत नाहीं   सोन्याची सुरी झाली म्हणजे पोटांत खुपसुन घेतां येत नाहीं   ह्या बोटाची वेदना त्या बोटास येत नाहीं   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP