Dictionaries | References

टक्‍या कोठें रे जातोस? सखा तोडावयास !

कोणत्‍याहि मित्रास वगैरे उसने पैसे दिले असतां मैत्री तुटण्यास कारण होते. पैशामुळे मित्रामित्रांत वितुष्‍ट येते.

Related Words

कोठें   सखा   कोठें जाशी भोगा (दैवा), तर तुजपुढें उभा   जानवें तोडावयास उठणें-तोडून घेणें   रे   कोठें कोठें   हरा-रे वारा-रे   लांडगा आला रे लांडगा आला !   पांच बोटें कोठें सारखीं असतात काय?   न बोलावतां भोजना आला, कोठें बसावें हें न सुचे त्याला   धिमा शत्रु अकल्पित सखा, हे जाणून जरा हुशारी राखा   कोठें जातोस अडक्‍या? तर मित्र तोडायला !   दांत कोरून कोठें पोट भरतें?   नकोरे नको जन्म तो रे भटाचा। कदां तृप्ति नाहीं सदा दीन वाचा॥   जाय रे घोड्या, खाय रे हरळी   दांत कोरून कोठें पोट भरत नसतें   कोठल्‍या कोठें तिसर्‍या घरीं, कमळी आकांत करी   भररे पोटा, जा रे दिवसा   पळ्यांत रे डोळ्यांनूं, आयकात रे कानांनू जिबे पापणी मट्ट बस   (कोठें) इंद्राचा ऐरावत आणि (कोठें) शामभटाची तटाणी   हाताचीं पांची बोटें सारखीं नसती कोठें   परभारां-रा-रीं-रें-रे   दे रे वाण्या, खा रे प्राण्या   कोण कोठून मी आलों, कोठें जाया निघालों, आतां करितों काय, विचार निरंतर करीत जाय   कोठें इंद्राचा ऐरावत आणि कोठें शामभटाची तट्टाणी   कोठें राजा, कोठें पोतराजा   अग अग म्हशी, मला कां (कोठें) नेशी   पंढरीच्या वाटे। बाभळीचे काटे। सखा विठ्ठल भेटे। पांडुरंग॥   दे रे हरी, पलंगावरी (बाजेवरी)   पोट मोठें, बसूं कोठें   अरे माझ्या भूषणा, कोठें कांहीं दिसेंना   आपुले रे हातीं आपुलें प्राक्‌तन । घडवूं तैसें ध्यान घडतसें॥   जेव रे पुता वाटीतु, माका गोड करटींतु   दिवाळेचे दिवे रे पुता   कोठें मोठें   पिकास द्या कोळपणी, धान्य भरा रे गोणीं   बायको रे करीनास, तूंच गे रांडे होईनास   बोटें चाटून कोठें पोट भरलें आहे?   जेथें कोठें   मेलेल्या माणसाची निंदा, न घडो रे ! गोविंदा !   खरोखर-रीं-रे   जाय रे घोड्या, खायरे हरळी   कोठें जातो अडका, तर तोडायला आप्तसखा   कोठें होईल ईश्र्वरकृपा, तें सांगवत नाही बापा   दमडीची वरू, कोठें घेऊन फिरूं   मांजरानें दूध पाहिलें परंतु बडगा कोठें पाहिला   लसूण-लसणाचा वास कोठें लपत असतो?   ये रे कुत्र्या, खा माझा पाय   जीभ शिंदळ, खांद्यावर कुदळ, कोठें जाती? म्‍हणे पोर पुरावयाला   सर्वापुढें जाववतें पण दैवापुढें कोठें जावें जाववत नाहीं? सर्वांच्या पुढें धांववेल पण दैवाच्या पुढें धांववत नाहीं   कोठें कोठें   खरोखर-रीं-रे   जेथें कोठें   पत्रास _   परभारां-रा-रीं-रें-रे   पोट मोठें, बसूं कोठें   रे   सखा   हरा-रे वारा-रे   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP