Dictionaries | References

टुकटुक माकड, आम्‍ही खाऊं पापड, तुला देऊं मेकड

लहान मुले एखादा पदार्थ आपण खात असतां, दुसर्‍या मुलास न मिळाला म्‍हणजे त्‍यास चिडविण्याकरितां असे म्‍हणतात.

Related Words

टुकटुक   अही खाऊं की मही खाऊं करणें   ठाव देऊं नये कोणाला, वडवानल जाळितो समुद्राला   सोन्याचा द्यावा होन पण घराचा देऊं नये कोन   तुम्‍ही आम्‍ही एक पण कंठाळीस हात लावूं नका   तुम्‍ही आम्‍ही भाऊ, गाठोड्‌याला हात नका लावूं   खाऊं जाणे, तो पचवूं जाणे   भाजणें-भाजला पापड न मोडणें   मुंगी होऊन साखर खावी पण हत्ती होऊन लांकडें खाऊं-तोडूं-फोडूं नयेत   मला न तुला, घाल कुत्र्याला   एकादशीला खरवड आणि द्वादशीला भजे पापड   दहीं खाऊं कीं मही खाऊं   तुमचे पोहे नि आमचा कोंडा, फुंकून फुंकून खाऊं   गाजराची तुला व विमानाची वाट   विहिणीचा पापड वांकडा   कोणाचे पोटावर पाय देऊं नये   आज मला, तर उद्या तुला   कुत्र्याच्या शेंपटीवर पाय देऊं नका   मऊ मेणाहूनि आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदूं ऐसे॥   मेकड   शेजारीण-शेजारणी बाई तुला न् मला शिंदळ म्हणतात   तुम्‍ही आम्‍ही भाऊ भाऊ, तुमचे आमचें आम्‍हीच खाऊं   आम्ही तुम्ही एक व कंठाळीला मेख   कोणाचा आब जाऊं देऊं नये   आम्ही खावें, आम्ही प्यावें, जमाखर्च तुमच्या नांवें   माकड गेलें लुटी आणि आणल्या दोन मुठी   गाढवाच्या लेंड्यांचे जर पापड बनते, तर उडीद कशाला होते   माकड नारिंगी   अंगावेगळा घाय तुला लागें, मला काय?   अगे माझे बायले, सर्व तुला वाहिलें   येईल तितकें बोलू नये व खावेल तितकें खाऊं नये   आईबापाची केली भक्ती, तुला केली दगडाची   विलायत-विलायती झांपड नि तिनें आपले-पणाचा भाजला पापड   माकड खोकला   अधिर्‍याचें घेऊन कर्जबाजार्‍याला देऊं नये   खाऊं गिळूं   आई आई बाबा आले, आले तुला खेळवायला अन् मला लोळवायला   जिवाची केली लाही, त्‍याचें तुला कांहीं नाहीं   करी मला, होई तुला   माकडाला दिला मेवा, खाऊं कां ठेवूं   पाप़ड   मला नाहीं, तुला साजेना   गणपति करावयास गेला तों माकड झालें   सभा हंसली माकड हंसलें   हातावर येणें-लागणें, हातावर दूध देऊं लागणें   अरे माझ्या भूषणा, तुला कोणी पुसेना   सांकड -घर सांकड, बाईल माकड   तुझा माझा रस गळे, तुला पाहून जीव जळे   माकड म्हणतें माझी गांड लाल   शिव्या देऊं लागे:   अही खाऊं की मही खाऊं करणें   आज मला, तर उद्या तुला   आडभावाचे साडभाऊ, येरे कुत्र्या कण्या खाऊं   आम्ही तुम्ही भाऊ भाऊ, आमचा कोंडा तुमचे पोहे मिळून मिसळून फुंकून खाऊं   एकादशीला खरवड आणि द्वादशीला भजे पापड   घर सांकड, बाईल माकड   तुमचे पोहे नि आमचा कोंडा, फुंकून फुंकून खाऊं   तूं मला अन्‌ मी तुला   तुम्‍ही आम्‍ही भाऊ, गाठोड्‌याला हात नका लावूं   तुला   न (नणं दुल्याच्या कं (कर्ण(दूल्या जाचूं नको मला, तूं शिल पर घरां तर माझीच गत येईल तुला   मेकड   विलायत-विलायती झांपड नि तिनें आपले-पणाचा भाजला पापड   सांकड -घर सांकड, बाईल माकड   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP