Dictionaries | References

टुकणी

.
 स्त्री. ( व . ) ( एखादा पदार्थ ) मिळण्याच्या इच्छेनें तिष्ठत बसण्याची क्रिया . ( क्रि० लावणें ).
 स्त्री. ( कोष्टी ) विणकराच्या फणीच्या दांत्याकरितां , बांबूच्या चोया करण्यासाठीं खोबणी पाडलेली फळी .

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP