Dictionaries | References

टूक

. Ex. शेताची टूक संभाळली पाहिजे We must be careful to manure, sow, weed, water &c. all in due season; घोड्याची टूक संभाळा Give the horse his grain, water &c. exactly at the usual hour; त्या झाडाची टूक यथास्थित राखली म्हणजे फळें धरतील; त्या त्या पदार्थाचे टुकेस जपलें म्हणजे तो पदार्थ चांगला होतो; पोराची टूक चुकली म्हणून रडतो; जेवणाची टूक चुकली प्रकृति बिघडली. 4 Earnest and intent gaze; fixed and longing look. जेवण टुकेवर ठेवणें To be careful or particular in eating; i. e. to be observant of all the intimations of our constitution or state of health respecting the times and seasons of eating, and the quantity, quality, and cookery of our food. धन्या- ची टूक संभाळणें To be regardful of all the indications of our master's will. टुकेनें जेवणें-निजणें-बोल- णें-औषध घेणें or देणें-कांहीं एक करणें To eat-sleep- speak-take or administer medicine-do any thing, observing the pointing or bearing, the claim or call of. टूक is used with धर, संभाळ, राख when observance or regard is to be expressed, and with चुक, टळ, अंतर in expression of neglect.
 स्त्री. १ कळ ; गुरुकिल्ली ; युक्ति ; खुबी ; मख्खी ; फसविण्याची हिकमत ; गूढ . ( क्रि० साधणें ; सांपडणें ). २ धोरण ; खुबी ; हातोटी ; कसब ; उत्सुकता ; कौशल्य ; हुषारी ; शीघ्रग्रहणशक्ति ; कल्पकता ; आकलनशक्ति ; अभिरुचि ; पठुत्व . ३ ( टोंक = अणकुची ) जरूरीच्या वस्तू ; स्वाभाविक गरज ; सुस्थितीस आवश्यक परिस्थिति , काल , साधनसामुग्री , निगा , व्यवस्था वगैरे ; काळजी दक्षता ( माणूस , जनावर , वस्तु इ० ची ). शेताची टूक सांभाळली पाहिजे . = सर्व प्रकारची काळजी योग्य वेळीं घेतली पाहिजे . ४ टक ; रोखून पहाणी ; एकाग्र दृष्टि . टूक हा शब्द जेव्हां टूक राखावयाची या अर्थी असेल तेव्हां धरणें , संभाळणें , राखणें य्हा क्रियापदाबरोबर योजतात आणि जेव्हां हयगय या अर्थी असेल तेव्हां चुकणें , टळणें , अंतरणें या क्रियापदाबरोबर योजतात . जेवण टूकेवर ठेवणें - ऋतुकाळ , अन्नाचे गुणदोष व आपली प्रकृति हें सारें ध्यानांत घेऊन जेवणें . टूकेनें , जेवणें , निजणें , टोलणें , औषध घेणें , देणें इ० - या सर्व गोष्टी योग्यपणें , गरज आहे - नाहीं इ० पाहून काळजीनें व नियमितपणें करणें .
 स्त्री. १ ( व . ) औषधाचा टक ; मात्रा . दुधाच्या दोन टुका देत जा २ ( व . ) संवय .
टूक धरणें
अगदी नेमके वेळ ठेवणें
त्‍यावेळी वाट पाहात असणें.
 f  The secret or key of a contrivance or process.
  साध, सांपड. Knack, readiness. The inherent or appertaining wants or requirements; the exigencies or occasions (of man, animals, or things). Earnest and intent gaze; fixed and longing look.
जेवण टुकेवर ठेवणें   To be careful or particular in eating.
धन्याची टूक संभाळणें   To be regardful of all the indications of our master's will.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP