Dictionaries | References

टेकणें

See also:  टेंकण , टेंकणें , टेकण , टेकावणें
.
; as मरायास टे0 or टेकावणें To lie on the point of death; बाळंत व्हायास टे0 or टेकावणें To be on the point of delivery--a female.
 न. टेंकू ; टेंका ; आधारभूत पदार्थ . [ हिं . टेकना ]
अ.क्रि.  ( एखादी गोष्ट ) पूर्ण होण्याच्या बेतांत येणें ; अगदीं जवळ जवळ येणें . बेतांत असणें . मरायास - बाळंत व्हावयास टेकणें - टेंकावणें = मरणोन्मुख होणें , अगदीं बाळंत होण्याच्या बेतांत असणें .
स.क्रि.  १ आधारानें ठेवणें , राहणें . २ ( ल . ) एखाद्या धंद्यावर , कामावर आशेनें अवलंबून राहणें ; भरंवशावर असणें ; खटपट न करतां विसंबून राहणें . ज्या त्या गोष्टींत सरकारावर जी टेंकण्याची त्यांस सवय लागली - नि ४३१ . ३ - अक्रि . आधार घेणें ; अंग टाकणें ; ओटंगणें ; ठेपणें ; रेलणें ; ( ल . ) अवलंबून राहणें . ४ ( ल . ) प्रवृत्त होणें . आथिल्या भ्रतारें काम नव्हे पुरा । म्हणूनि व्यभिचारा टेकलिणें । - तुगा ३०२ . [ हिं . टेकना ]
v t   To rest; to place on a support. To rest, repose, lay, place (one's hopes or expectations, a business or an affair).
v i   To recline or lean against, and fig. to rely upon. To be on the point of death, delivery.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP