Dictionaries | References ठ ठकपणाविना कांही, ठक मानी कीं होत नाहीं Meaning Key Pages Related मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | mr mr | | लबाड मनुष्याला नेहमी असे वाटत असते की, जगात खरेपणाने वागताच येत नाही व लबाडी केल्याशिवाय चालत नाही. Related Words SUGGEST A NEW WORD! वारुळ-वारुळ वाढलें म्हणून कांहीं पर्वताएवढें होत नाहीं द्रव्याचा उपभोग घेत नाहीं, त्यास लक्ष्मी शोभत नाहीं असेल मालक शेती तर होती, नाहीं तर माती डोळ्यांत जर एक कण राहात नाहीं, तर हिशेबांत एक पै कशी सामावेल सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा मृत्यू बहीरा आहे, तो कोणाची तक्रार ऐतक नाहीं नाकांत नाहीं कांटा, दिमाख मोठा नाहीं धरायला डहाळी, नाहीं धरायला मुळी लाज नाहीं मना, कोणी कांहीं म्हणा हलक्याचे पोटांत काहीं गुह्य राहत नाहीं स्वतः मेल्यावांचून स्वर्ग दिसत नाहीं पाठीला डोळे नाहींत मागचें दिसत नाहीं मुसळास-मुसळाशीं गांठ पडत नाहीं दैवाचा फटका, नाहीं अद्यापि ठाउका फुटकी कांच नी गेली पत, पुन्हां येत नाहीं व्याही-व्याही पाहुणा आला तरी रेडा दुभत नाहीं सगळ्याचा वायदा चालतो पण पोटाचा वायदा चालत नाहीं मानणें-मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा मेल्याविणा स्वर्ग दिसत नाहीं द्वादशीचा दिवस आला, आरंभ नाहीं चुलीला बाळी-बाळी बुगडी लेणें नाहीं व खोकला पडसें दुखणें नाहीं पंडितमन्य-मानी-मान्य कोणी कोणाचा गुरु होत नाहीं जगाशीं झगडल्याशिवाय मनुष्यपण येत नाहीं वृत्ति-वृत्तीला बांध घालणें ती बुद्धि आणि बांध राहूं देत नाहीं ती बद्धी सुकुमार बिबी आणि चाबका जोगी, चाबुक तुटला पण वळ नाहीं उठला भटाच्या पोराला जन्मतःच मुहूर्त नाहीं ओठीं ओरड नाहीं, पोटीं धैर्य नाहीं कांही नसो पण दादला पाटील असो कांही प्राप्त होईना ज्यास, तो म्हणे मला आधींच त्रास लोकांचें वाईट चिंतलें कीं आपलें अगोदर वाईट होतें हात गोड कीं हाट गोड काडीची सत्ता आणि लाखाची मत्ता (ही बरोबर होत नाहीत) हत्तीला हमालाची जरुर लागत नाहीं ज्यांना भूतकाळ नाहीं त्यांना वर्तमानकाळ व भविष्यकाळ कोठून असणार मनाची नाहीं, पण जनाची तरी ठेवावी घडी मोडली ती सुधारणें नाहीं आले मी नांदायला, अन् मडकें नाहीं रांधायला मना एवढा ग्वाही, त्रिभुवनांत नाहीं गृहस्थाश्रम झेपत नाही, संन्यास पाळत नाहीं जित्या नाहीं गोडी, मेल्या बंधने तोडी दैव आलें द्यायला अन् पदर नाहीं घ्यायला गुह्य ठेवण्याची नाहीं युक्ति, तर राज्य चालविण्याची भ्रांति हाताचा हताळ पुरवतो पण तोंडाळ पुरवत नाहीं पवळ्याजवळ (शेजारीं) ढवळा बांधला वाण नाहीं पण गुण लागला मी नाहीं खात नि माझा जीव त्यांत ज्याला नाहीं अबरू, तो पडला गबरू ज्यानें पाहिला नाहीं दिवा, त्यानें पाहिला आवा केव्हां नाहीं केव्हां : Folder : Page : Word/Phrase : Person Search results No pages matched! Related Pages | Show All ॥कांड॥ १०९ ॥कांड॥ १०९ सार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या ३०१ ते ३५० सार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या ३०१ ते ३५० श्रीनाथलीलामृत - अध्याय २६ वा श्रीनाथलीलामृत - अध्याय २६ वा दीपप्रकाश - षष्टम किरण दीपप्रकाश - षष्टम किरण श्रीदत्तमाहात्म्य - अध्याय ११ वा श्रीदत्तमाहात्म्य - अध्याय ११ वा वेदस्तुति - श्लोक ३७ वेदस्तुति - श्लोक ३७ निर्वाण प्रकरण - ६६०१ ते ६६०७ निर्वाण प्रकरण - ६६०१ ते ६६०७ ॥विसावा॥ १०७ ॥विसावा॥ १०७ वामन पंडित - भामाविलास वामन पंडित - भामाविलास श्री तुलसीदास चरित्र ५ श्री तुलसीदास चरित्र ५ लघुभागवत - अध्याय ५ वा लघुभागवत - अध्याय ५ वा श्रीमांगीशमहात्म्य - अध्याय सोळावा श्रीमांगीशमहात्म्य - अध्याय सोळावा अध्याय चवथा - समास दुसरा अध्याय चवथा - समास दुसरा अध्याय चौदावा अध्याय चौदावा श्रीसिद्धचरित्र - अध्याय तेहतिसावा श्रीसिद्धचरित्र - अध्याय तेहतिसावा अध्याय तिसरा - समास दुसरा अध्याय तिसरा - समास दुसरा समाधि प्रकरण - अध्याय दुसरा समाधि प्रकरण - अध्याय दुसरा स्फुट पदें - पदे १७१ ते १८० स्फुट पदें - पदे १७१ ते १८० श्रीहनुमानसेवा २ श्रीहनुमानसेवा २ साक्रेटीसचें चरित्र साक्रेटीसचें चरित्र श्रीसिध्दान्तबोध - अध्याय ३० वा श्रीसिध्दान्तबोध - अध्याय ३० वा अध्याय तेरावा अध्याय तेरावा अध्याय पहिला - समास तिसरा अध्याय पहिला - समास तिसरा चंपाषष्ठी - तुळसीदास चरित चंपाषष्ठी - तुळसीदास चरित अनन्वय अलंकार - लक्षण ५ अनन्वय अलंकार - लक्षण ५ ॥गत॥ ९७ ॥गत॥ ९७ अंक पहिला - प्रवेश पाचवा अंक पहिला - प्रवेश पाचवा श्रीसिध्दान्तबोध - अध्याय २८ वा श्रीसिध्दान्तबोध - अध्याय २८ वा सार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या २६०१ ते २६५० सार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या २६०१ ते २६५० सारस्वत चम्पू - सर्ग ७ सारस्वत चम्पू - सर्ग ७ श्रीनाथलीलामृत - अध्याय ११ वा श्रीनाथलीलामृत - अध्याय ११ वा शाहीर हैबती - कवन शाहीर हैबती - कवन श्रीकृष्ण कथामृत - सोळावा सर्ग श्रीकृष्ण कथामृत - सोळावा सर्ग श्रीसंत सेना न्हावी चरित्र ३ श्रीसंत सेना न्हावी चरित्र ३ श्रीदत्त भजन गाथा - स्खलनशीलता श्रीदत्त भजन गाथा - स्खलनशीलता श्रीनाथलीलामृत - अध्याय १६ वा श्रीनाथलीलामृत - अध्याय १६ वा आज्ञापत्र - पत्र २४ आज्ञापत्र - पत्र २४ प्रतिवस्तूपमा अलंकार - लक्षण ६ प्रतिवस्तूपमा अलंकार - लक्षण ६ श्रीनाथलीलामृत - अध्याय २८ वा श्रीनाथलीलामृत - अध्याय २८ वा श्रीनाथलीलामृत - अध्याय २७ वा श्रीनाथलीलामृत - अध्याय २७ वा ॥समास॥ ९९ ॥समास॥ ९९ श्रीनाथलीलामृत - अध्याय २५ वा श्रीनाथलीलामृत - अध्याय २५ वा अनंतचतुर्दशी सार्थकथा अनंतचतुर्दशी सार्थकथा तृतीय रत्न तृतीय रत्न श्रीकृष्ण जगन्नाथभट्ट बांदकर श्रीकृष्ण जगन्नाथभट्ट बांदकर श्रीमांगीशमहात्म्य - अध्याय पंधरावा श्रीमांगीशमहात्म्य - अध्याय पंधरावा नारायणरावाचा वध - दक्खनचा दिवा मालवला हिरा ... नारायणरावाचा वध - दक्खनचा दिवा मालवला हिरा ... लघुभागवत - अध्याय ३ रा लघुभागवत - अध्याय ३ रा अंक चवथा - प्रवेश १ ला अंक चवथा - प्रवेश १ ला श्रीवामन अवतारचरित्र श्रीवामन अवतारचरित्र | Show All : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP