Dictionaries | References

ठक लोकांशीं व्यवहारे, ठकती लोक सारे

लबाड लोकांशी व्यवहार केला असतां बहुतेक लोक फसतात.

Related Words

लोक   ठक   बनिया मारे जानको, ठक मारे अजानको   ठक लोकांशीं व्यवहारे, ठकती लोक सारे   चौदा लोक   आपण लोकांशीं, तसे लोक आपणाशीं   लोक हांसतो म्हणून बहिराहि हांसतो   अल्प लोभ दाविती, म्हातारे ते न ठकती   दरिद्री बलहीनास, लोक लाविती दोष   भायलो-भायलो लोक   मूर्ख लोक भांडती, वकील घरें बांधती   जसे लोक, तसे गुरू   सप्त लोक   आपलें वचन भंग करिती, तैसे लोक त्याशीं आचरती   दुडु करता सगळे काम, लोक करता माका सलाम   मूर्खा स्वहिताचें गाणें, ज्ञानी लोक हिताहित जाणे   जगांत मेलेले लोक फार, जीवंत असे थोडे   ताडाच्या झाडाखालीं दूध प्याला तरी तो ताडी प्याला असे लोक समजतात   चार लोक   ठक, महाठक आणि निवारण्या   गांवचा(चे) लोक   जग लोक खाती, पसरकारा तोंडां माती   तीन लोक   लोक आले ताकाला, बायकोला संताप आला   नवरानवरी एक, वर्‍हाडी गांवच-जगाचे लोक   लोक म्हणून खाणार, बाप म्हणून कोण देणार?   लोक-लोकांचीं घरेंदारें पुजणें   देवप्रीतीच्या पडिभरें। उद्धरिले भत्क सारे॥   फुकट झवा, सारे रात दिवा   सकळ यातीमध्यें ठक हा सोनार   सारे   ठक पडतो आपले फशीं, सर्व पाहून होती खुषी   ठक ठकाला फसवील, तो इतरां कां न ठकवील   ठकपणाविना कांही, ठक मानी कीं होत नाहीं   गोड बोलणारे लोक नेहमीच मित्र असूं शकत नाहीत   म्हाड्डोळ-म्हाड्डोळ पिकला रोस व्हावता, घाटकेंत लोक धावता   लोक म्हणती बुवाबुवा। न कळे गुलामाचा कावा॥   लोक आणि ओक   समुद्र फुटला, सर्व लोक बुडाला   द्रव्यापेक्षा कीर्ति, लोक पसंत करिती   गांवचा लोक   लोक म्हणती बावा बावा । न कळे गुलामाचा कावा ॥   सूर्या पोटीं शनि आला सारा लोक भांबावला   भामटा-भामट्याच्या आई, भोंदून लोक खाई   आशा कपाळ करंटी, लोक लागले पाठीं   शिसरी-शिसरी दोळयांतुले उदक, फालसाक भुलताती लोक   श्रीमंत लोक परावलंबी, सामर्थ्य नाहीं अंगीं   रामा लोक   उरले (लोक) त्यांनी मोडले तेंच घडावें   सुना करतात गोष्टी, सासूनें काढावी उष्टी, मग होते तंटयाची वृष्टि, सारे घरदार कष्टी, हीच दुःखकारच प्रपंच सृष्टि, त्यापेक्षां धारण करावी संन्यास यष्टी, मग पिष्टमुष्टीनें होते पुष्टी   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP