Dictionaries | References

ठठ्ठामसकरी

See also:  ठठ्ठा , ठठ्ठामसखरी , ठठ्ठामस्करी , ठठ्ठेबाजी

 स्त्री. थट्टा ; दुसर्‍यास चीड यावयाजोगी चेष्टा ; विनोद ; वांकुल्या ; उपहास ; टवाळी . ( क्रि० करणें ). [ हिं . ] ठठ्ठा करून टाकणें - विनोद करणें . ठठ्ठेखोर , ठठ्ठेबाज - वि . नेहमीं दुसर्‍याची थट्टा , विनोद करणारा ; विनोदी . [ म . थट्टा ; हिं . ठठ्ठा + फा . खोर ]

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP