Dictionaries | References

डोंगर कोरला, उंदीर काढला


अतिशय परिश्रम करून फारच अल्‍प फळ हाती घेणें. फार मोठ्‌या परिश्रमाला अत्‍यंत अल्‍प फळ लाभले असतां म्‍हणतात. गाजावाजा फार मोठा पण शेवटी बाहेर पडले काय, तर अगदी क्षुल्‍लक गोष्‍ट.

Related Words

डोंगर   उंदीर   डोंगर व्याला, उंदीर झाला   (गो.) डोंगर विलो अनि उंदीर जालो   ईश्र्वराच्या नांवावर डोंगर तरतात   उंदीर बडयतां शेंपडी, घर रिकामें   उरी डोंगर घेणें   उरीं डोंगर पुरीं काट्या (काड्या) घेणें   इकडचा-ला-इकडचा डोंगर तिकडे (इकडे) करणें   हॅ बिळा माल्ला खिळा, उंदीर चल्लॉ दुसर्‍या बिळा   उंदीर सापळ्यांत पडे, लक्ष त्याचे मृत्यूकडे   डोंगर करती आटापिटा, हातीं लागे उंदीर पोरटा   उंदीर मस्कतास गेला पण सावकार नाही झाला   एक उंदीर दोघी मांजरी, नांदत नाहीं एका घरीं   राई-राईचा डोंगर-पर्वत करणें   डोंगर कोरला, उंदीर काढला   दुरुन डोंगर साजराः दुरुन डोंगर साजरा, जवळ जातां काजरा   उंदीर नाहीं मावत बिळांत आणि शेपटाशीं बोरकाट्या   उंदीर श्र्वास घेती, पळूनियां जाती   (गो.) उंदीर हागतलो किते नी शेणो थापतालो किते   मांजराला उंदीर साक्ष   मांजर करी एकादशी, उंदीर मारून भरी कुशी   उंदीर हागेल शेण थापेल   दुरून डोंगर साजरा, जवळ गेले की कांट्याकुट्या (जवळ जातांना काजरा)   उंदीर मावेना बिळीं, त्याचे पुच्छीं तृणपुली   डोंगर कोरून-पोखरून उंदीर काढला   मांडे करणारीचा शेंबूड पुसावा-काढावा-काढला पाहिजे   पायाखालीं जळतें आणि डोंगरी-डोंगर विझवावयास वांवतो?   काळा काळा दुस्‍स, त्‍याला उंदीर की फुस्‍स   डोंगर पोखरला, उंदीर निघाला   दुरुन डोंगर साजरे आणि म्हणे माझें घर बरें   दुःखाचे डोंगर, पर्वत   डोंगर पोखरून उंदीर काढणें   उंदीर भाजुंक मीठ ना   काजळाचा डोंगर   पेंगतें मांजर उंदीर घरीत नाहीं   डोंगर महंमदाकडे नाही आला तर महंमद डोंगराकडे जाईल   सुतान डोंगर खेडावप   गांवांत दाखवी मिजाशी, घरांत उंदीर उपाशी   दुरून डोंगर साजरा   बोचक्यांतला उंदीर   उंदीर गेला लुटी, आणल्या दोन मुळी   काडीआड डोंगर   दुरुन डोंगर साजरे वाटे, आणि जवळ जातां कांटे भेटे (कांटेकुटे)   उंदीर मांजरा घराहून, येतो उपवाशी परतून   घुरप्या उंदीर   उंदीर मांजर   इकडचा डोंगर तिकडे करणें   असतां मांजर अंध, उंदीर होतो धुंद   बोचकें-बोचक्यांतला उंदीर   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP