Dictionaries | References

डोंगर कोरून-पोखरून उंदीर काढला


अतिशय परिश्रम करून फारच अल्‍प फळ हाती घेणें. फार मोठ्‌या परिश्रमाला अत्‍यंत अल्‍प फळ लाभले असतां म्‍हणतात. गाजावाजा फार मोठा पण शेवटी बाहेर पडले काय, तर अगदी क्षुल्‍लक गोष्‍ट.

Related Words

डोंगर   उंदीर   डोंगर व्याला, उंदीर झाला   (गो.) डोंगर विलो अनि उंदीर जालो   ईश्र्वराच्या नांवावर डोंगर तरतात   उंदीर बडयतां शेंपडी, घर रिकामें   उरी डोंगर घेणें   उरीं डोंगर पुरीं काट्या (काड्या) घेणें   इकडचा-ला-इकडचा डोंगर तिकडे (इकडे) करणें   हॅ बिळा माल्ला खिळा, उंदीर चल्लॉ दुसर्‍या बिळा   उंदीर सापळ्यांत पडे, लक्ष त्याचे मृत्यूकडे   डोंगर करती आटापिटा, हातीं लागे उंदीर पोरटा   डोंगर कोरून-पोखरून उंदीर काढला   एक उंदीर दोघी मांजरी, नांदत नाहीं एका घरीं   राई-राईचा डोंगर-पर्वत करणें   दुरुन डोंगर साजराः दुरुन डोंगर साजरा, जवळ जातां काजरा   उंदीर नाहीं मावत बिळांत आणि शेपटाशीं बोरकाट्या   उंदीर श्र्वास घेती, पळूनियां जाती   (गो.) उंदीर हागतलो किते नी शेणो थापतालो किते   मांजराला उंदीर साक्ष   मांजर करी एकादशी, उंदीर मारून भरी कुशी   उंदीर हागेल शेण थापेल   दुरून डोंगर साजरा, जवळ गेले की कांट्याकुट्या (जवळ जातांना काजरा)   उंदीर मावेना बिळीं, त्याचे पुच्छीं तृणपुली   डोंगर पोखरून उंदीर काढणें   डोंगर कोरला, उंदीर काढला   दांत कोरून कोठें पोट भरत नसतें   दांत कोरून कोठें पोट भरतें?   मांडे करणारीचा शेंबूड पुसावा-काढावा-काढला पाहिजे   दुरुन डोंगर साजरे आणि म्हणे माझें घर बरें   दुःखाचे डोंगर, पर्वत   काळा काळा दुस्‍स, त्‍याला उंदीर की फुस्‍स   दांत कोरून पोट भरत नाहीं   बोचकें-बोचक्यांतला उंदीर   असतां मांजर अंध, उंदीर होतो धुंद   घुरप्या उंदीर   उंदीर मांजर   इकडचा डोंगर तिकडे करणें   डोंगर महंमदाकडे नाही आला तर महंमद डोंगराकडे जाईल   सुतान डोंगर खेडावप   गांवांत दाखवी मिजाशी, घरांत उंदीर उपाशी   दुरून डोंगर साजरा   बोचक्यांतला उंदीर   उंदीर मांजरा घराहून, येतो उपवाशी परतून   दुरुन डोंगर साजरे वाटे, आणि जवळ जातां कांटे भेटे (कांटेकुटे)   उंदीर गेला लुटी, आणल्या दोन मुळी   काडीआड डोंगर   उंदीर भाजुंक मीठ ना   काजळाचा डोंगर   पेंगतें मांजर उंदीर घरीत नाहीं   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP