Dictionaries | References ड डोंगर पोखरून उंदीर काढणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi | १. अतिशय परिश्रम करूनहि अल्प फळ हाती येणें. मोठे अवडंबर माजवून एखादे अत्यल्प कार्य करणें. एकदा एका डोंगरातून मोठा आवाज येऊ लागला म्हणून लोक भोवती गोळा झाले व त्यांनी आत काय आहे म्हणून खणून पाहिले तो एक उंदराचे बिटुकले हळूच बाहेर पडले. २. इसापनीतीत एक गोष्ट आहे. एकदा एका डोंगरास प्रसृतिवेदना होऊ लागल्यामुळे तो मोठमोठ्याने ओरडू लागला. तेव्हा सभोवतालचे सर्व लोक तो चमत्कार पाहण्यासाठी गोळा झाले व डोंगराच्या पोटातून केवढे अजस्त्र मूल बाहेर पडते याची उत्सुकतेने वाट पाहूं लागले. अखेरीस हळूच एक उंदराचे पिल्लू बाहेर पडले! याप्रमाणें अल्प गोष्टीकरितां भयंकर गाजावाजा झाला म्हणजे म्हणतात. Related Words SUGGEST A NEW WORD! नांव काढणें पाताळांतून-पाताळ फोडून काढणें वचपा-वचपा काढणें उरी डोंगर घेणें इकडचा-ला-इकडचा डोंगर तिकडे (इकडे) करणें वरात-वरात काढणें पोटाचें दुःख काढणें-सोसणें घाण्यांतून पिळणें-काढणें इराडा काढणें अंडींपिल्लीं बाहेर काढणें फट-फट घालून खरें काढणें खरवड काढणें राई-राईचा डोंगर-पर्वत करणें दुरुन डोंगर साजराः दुरुन डोंगर साजरा, जवळ जातां काजरा मांजर करी एकादशी, उंदीर मारून भरी कुशी (डोक्यावरचा) पदर काढणें उंदीर नाहीं मावत बिळांत आणि शेपटाशीं बोरकाट्या मांजराला उंदीर साक्ष उंदीर श्र्वास घेती, पळूनियां जाती मोडून काढणें भुसकट-भुसकट काढणें-पाडणें घोडी काढणें-भरविणें प्रकरण निकालांत काढणें भरल्या माणसांतून उठविणें-काढणें-घालविणें एखाद्याच्या तोंडचा घास काढणें दगडापासून दूध काढणें प्रसंग मारुन नेणें-काढणें-संपादणें-शेवटास नेणें डोंगर कोरला, उंदीर काढला काम काढणें घशांतून काढणें पैसे काढणें ओवाळणी काढणें फुसकट-फुसकट काढणें-पाडणें वीत-आपल्यापुरती-भोंवती वीत काढणें गोट काढणें काढणें काजळाचा डोंगर पेंगतें मांजर उंदीर घरीत नाहीं उंदीर भाजुंक मीठ ना चौपदरी गळा काढणें काढ्यावर काढ्यानें काढणें घडेस्त्री काढणें आगा काढणें मूस उतरणें- ओतणें -काढणें -बनणें पांच पाट काढणें दुसर्याची खोड काढणें, पहिली आपली सुधारणें करड काढणें पट काढणें बेलभंडार उचलणें-काढणें डोळ्यांनी रात्रं-दिवस काढणें अक्षत काढणें-निघणें-फिरविणें अंग काढणें अंगाचे चकदे काढणें अगीदुगी-करणें-काढणें-उरकणें-पाहणें अंड - अंड काढणें - बडविणें अंडींपिल्लीं बाहेर काढणें अरड - अरड काढणें - घेणें अवळा देऊन कोहळा (बेल) काढणें आकाशाची साल काढणें आंख काढणें आगा काढणें आगीत तावून काढणें आगी दुगी पहाणें, काढणें-उकरणें आवळा देऊन कोहळा काढणें इरळण काढणें इराडा काढणें उकरून काढणें उखळ काढणें उघड्या डोळयाने रात्र काढणें उच्छाद काढणें उट्टे काढणें-उगवणें उणें काढणें-पाहणें उपासतान काढणें उंबरे फोडून केंबरें काढणें उंबर्याची साल काढणें, उंबर्याला माती राहूं न देणें एखाद्याच्या तोंडचा घास काढणें ओठाबाहेर काढणें ओढ काढणें ओढून काढणें ओवाळणी काढणें कज्जा काढणें कड काढणें (कामाची वगैरे) कडू पाणी काढणें कडळ काढणें कपाळ काढणें करड काढणें केश काढणें कांट्याने कांटा काढणें कांट्यानें कांटा काढणें कांट्यानें कांटा काढणें नि पिळानें पीळ काढणें कांटा काढणें-फेडणें कांडात काढणें काढणें काढ्यावर काढ्यानें काढणें काढा काढणें कापटे-कापटे काढणें काम काढणें कावड काढणें कोरडी खाकरी देणें-काढणें खडका घेणें-काढणें : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP