Dictionaries | References

डोक्‍याला) तुरा लावणें

विजयी पराक्रमी वीराच्या डोक्‍याला तुरा खोवून त्‍याचा सत्‍कार करण्याची पूर्वी चाल असे. मोठा पराक्रम करणें
कीर्ति, प्रतिष्‍ठा मिळविणें
शौर्य गाजविणें
पराक्रमाचा कळस करणें. A feather in one's cap.

Related Words

नाकदुराया-धुर्‍या काढायला लावणें   जीव लावणें   कपाळीं कांटी लावणें   वाटे-वाटेस लावणें   चालतीस लावणें   दिवसा मशाल लावणें   मन घालणें देणें-लावणें   तिरफटुन लावणें   काडीनें औषध लावणें   पेंढी वळणीला लावणें   अभाळ डोक्याला लागणें - दोन बोटें उरणें - ठसठसा लागणें - ठेंगणें दिसणें - ठेंगणें होणें - टेंकणें   कामी लावणें   निकाल लावणें   कंठास हात लावणें   कानाशीं कान लावणें   ससेमिरा-ससेमिरा मागें लागणें-लावणें   अंगास लावणें. लादणें   उरास ऊर लावणें   कण्या खाऊन मिशांस तूप लावणें   वाटाण्याच्या अक्षता लावणें   पद्धत लावणें-जमविणें   कपाळावर (कपाळाला, कपाळीं) हात मारणें-लावणें   दांतीं तृण धरायला लावणें   नाकाला जीभ लावणें   लोढणें मागें लागणें-लावणें   काडेपेरें लावणें-लावून पाहाणें   बोंडें वेंचायला लावणें   नाकाला पदर लावणें-लागणें   खटींखापरीं लावणें-मिळविणें   बाभळीस कांटा लावणें   बोल ठेवणें-लावणें   ढुंगणाला फाटकें तुटकें, आणि डोक्‍याला नेटकें   तुरांबा or तुरा आंबा   तोंडी लावणें   तगी लावणें   शिरातोरा-शिरातुरा लावणें-दाखविणें-मिरवणें   अटकेवर झेंडा लावणें   फांसाला तांब्या लावणें   पांवडयावर-पावंडाखाली-हांकणें-लावणें-धरणें-चालविणें   अंडास लोणी लावणें   दंडाला माती लावणें   पोटाला कुंकू लावणें   कानाला खडा लावणें   लाज लावणें   बगाड-बगाड घेणें-लावणें   नांव सांगणें-लावणें-घालणें-देणें   हात धरुन काढून लावणें   वाचाळपंचविशी लावणें   कुबेराला भीक मागायला लावणें   नख लागत नाहीं तेथें कुर्‍हाड लावणें   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP