Dictionaries | References

डोळ्यांत जर एक कण राहात नाहीं, तर हिशेबांत एक पै कशी सामावेल


ज्‍याप्रमाणें डोळ्यांत बारीकेरहि सहन होत नाही, त्‍याप्रमाणें हिशोबाच्या कामी अगदी क्षुल्‍लक चूकहि कामा येत नाही.

Related Words

द्रव्याचा उपभोग घेत नाहीं, त्यास लक्ष्मी शोभत नाहीं   एक आग झाला तर दुसर्‍यानें पाणी व्हावें   मानणें-मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा   मीपणा टांकशील तर देवपणा पावशील   करावयास गेला एक, पुढें आलें टेक   पहिले गाना फिर खाना बाद एक दिन जाना   आकाश खाली येते तर पक्षी हातीं येते   असेल मालक शेती तर होती, नाहीं तर माती   मागतां येईना भीक, तर तंबाखू खायला शीक   सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा   नाहीं धरायला डहाळी, नाहीं धरायला मुळी   मृत्यू बहीरा आहे, तो कोणाची तक्रार ऐतक नाहीं   मुसळास-मुसळाशीं गांठ पडत नाहीं   दैवाचा फटका, नाहीं अद्यापि ठाउका   स्वतः मेल्यावांचून स्वर्ग दिसत नाहीं   सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं   काकमैथुन पाहावें, तर सहा महिन्यांत स्‍मशानांत (मसणांत) जावें   आडांत पाणी खारें तर पोहर्‍यांत गोड कोठून येणार   मेल्याविणा स्वर्ग दिसत नाहीं   बाळी-बाळी बुगडी लेणें नाहीं व खोकला पडसें दुखणें नाहीं   एक नकार छत्तीस विघ्नें वारी   गृहस्‍थाश्रम झेपत नाही, संन्यास पाळत नाहीं   सगळ्याचा वायदा चालतो पण पोटाचा वायदा चालत नाहीं   गळीं पडे काम, तर खर्ची पदरचा दाम   मनांत असेल तर मार्ग दिसेल   सुकुमार बिबी आणि चाबका जोगी, चाबुक तुटला पण वळ नाहीं उठला   वृत्ति-वृत्तीला बांध घालणें ती बुद्धि आणि बांध राहूं देत नाहीं ती बद्धी   जगाशीं झगडल्‍याशिवाय मनुष्‍यपण येत नाहीं   एक रूईचा चीक तर दुसरा शेराचा चीक, दोघे सारखेच   देवाला द्यावे कण, घ्यावे मग   ढगच नसते तर विजेची मौज तरी कशी दिसली असती   एक शेजारी, बारा वैरी   तीर्थाच्या आटीं, एक भक्तीची कसोटी   आज मला, तर उद्या तुला   जिव्हा सर्वांच्या, नाहींत एक प्रकारच्या   आपले मांडी (गांडी) खालचे गेलें, मग त्यावर एक बसोत की दोन बसोत   दे लाख, घे दोन लाख, देतोस काय तर घेतोस काय   गुह्य ठेवण्याची नाहीं युक्ति, तर राज्‍य चालविण्याची भ्रांति   भक्क-कण-कर-दिशी   सारा गांव शेती आणि कण नये हातीं   जित्‍या नाहीं गोडी, मेल्‍या बंधने तोडी   नाकांत नाहीं कांटा, दिमाख मोठा   आले मी नांदायला, अन् मडकें नाहीं रांधायला   मना एवढा ग्वाही, त्रिभुवनांत नाहीं   दैव आलें द्यायला अन्‌ पदर नाहीं घ्यायला   फुटकी कांच नी गेली पत, पुन्हां येत नाहीं   मनाची नाहीं, पण जनाची तरी ठेवावी   घडी मोडली ती सुधारणें नाहीं   हाताचा हताळ पुरवतो पण तोंडाळ पुरवत नाहीं   जगीं सर्वसुखी कोण? तर विचारी   आपली नुकसान कोणी केली, तर ती न उगवावी ती चांगली   एकूण एक   निधन्या धन आणि निकण्या कण   लोखंडी जर   शंखोबा? तर ओबा, दे लाख (दोन हजार) तर घे सव्वालाख (तीन हजार), देतोस काय तर घेतोस काय?   शाहण्याची एक बात, मूर्खाची सारी रात   शिकणें-शिकविणें-न मिळे भीक तर कांहीं तरी शीक   सुर -कण -कन -कर -दिन -दिनी -दिशी   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP