Dictionaries | References

ढवळ्याशेजारी बांधला पोवळा, वाण नाही पण गुण लागला

एका शेतकर्‍याजवळ दोन बैल होते. त्‍यांपैकी एक शुभ्र पांढर्‍या रंगाचा होता व दुसरा तांबडसर पोवळ्या रंगाचा होता. त्‍याला पांढरा रंग अधिक आवडत असे. त्‍यामुळे त्‍याला वाटले की पोवळा बैल जर पांढर्‍याच्या शेजारी बांधला तर त्‍याचाहि रंग हळूहळू पांढरा होईल. त्‍याने तसे केले. पण पांढरा बैल माजोरा, मस्‍ती करणारा होता व पोवळा बैल स्‍वभावाने गरीब होता. काही दिवस गेल्‍यावर त्‍या शेतकर्‍यास असे आढळून आले की, पोवळ्या बैलाचा रंग काही पांढरा झाला नाही पण तो पांढर्‍या बैलाप्रमाणें हट्टी व मारकट मात्र झाला. त्‍याप्रमाणें संवगड्याचे चांगले गूण अंगी लागण्याऐवजी वाईट गुण मात्र लवकर लागतात असा अनुभव. याकरितां वाईट गुण असणारांची संगत पूर्णपणें वर्ज्य करावी.

Related Words

ढवळ्याशेजारी बांधला पोवळा, वाण नाही पण गुण लागला   तीर्थी गेल्‍यावांचून मुडण होत नाही   ओवा म्हणतो मी आहे गुणी, पण माझ्यावर पितात पाणी   घटकेचा गुण   पवळ्याजवळ (शेजारीं) ढवळा बांधला वाण नाहीं पण गुण लागला   गांवचा दिवाळखोर, पण परगांवचा सावकार   ऐकून घेत नाही, त्याला सांगू नये काहीं   आली घडी तीर तर धर, मिळणार नाही गेल्यावर   गुण काढणें   जे गुण बापाचे, ते गुण पोराचे   माणसाचा येवा बरा पण जावा खोटा   शहाण्याचे खावे जोडे पण मूर्खाचे खाऊं नये पेढे   खर्च लागे निरंतर, मिळकतीस नाही आधार   गृहस्‍थाश्रम झेपत नाही, संन्यास पाळत नाहीं   ऊन पाण्यास चवी नाही   करंगळीची कळ, अंगठ्याला येत नाही   दूध देखलें पण बडगा देखला नाहीं   पुरवली मीठ भाकरी, पण दुसर्‍याची नको चाकरी   हातोडा-हातोडयाचा घाव पडला म्हणजे कांचेचा चुरा होतो पण हिरा ऐरणींत शिरतो   सोन्याचा गुण सवागीला   कांहीं गुण सोन्याचा, कांहीं गुण सोनाराचा   सोन्याचा कांहीं गुण, सोनाराचा कांहीं गुण   गुलाबाला वास, पण कांटे शरीरास   आवडीला चाड नाही व प्रीतीला तोल नाही   ती गुण   आमचे घरी येऊं नका, आपले घरी जेऊं नका, उपाशी पण राहूं नका   मन पादशाही पण दैव गांडू   माणूस फिरलें तर फिरलें पण घराचें वासेहि फिरले   सुकुमार बिबी आणि चाबका जोगी, चाबुक तुटला पण वळ नाहीं उठला   कोणी अमरपट्टा घेऊन आला नाही   प्राणावर आलें होतें पण शेपटावर-बोटावर निभावलें गेलें   (एखाद्यास) लागला जाणें   चांगला दाता, लागला हाता   आंब्यावर धोंडा मारून पाहूं, लागला तर लागला नाहीं तर नाहीं   लागला पंथाला, बोलवा वैद्याला   करून करून भागला (भागले), देवध्यानीं (पूजे) लागला (लागले)   कोल्‍हा पांडित्‍य सांगू लागला, तर जपावें आपल्‍या हंसाला   गांड धुवायला गेला, तेथे अंड हाती लागला-आला   गोड पाण्यातला मासा तोंडाला गोड लागला की, पाण्याच्या एका कोंडीतून दुसर्‍या कोंडीत जायला मनुष्‍य उत्‍सुक होतो   घर लागले जळूं, विहीर लागला खणूं   टाळा गेला मांदळ गेला, माझा धेंडा नाचूं लागला   ढवळ्याशेजारीं बांधला पवळा, वाण नाहीं पण गुण लागला-लागतो   देखला गोहो, लागला लाहो   देखला गोहो, लागला लोहो   पवळ्याजवळ (शेजारीं) ढवळा बांधला वाण नाहीं पण गुण लागला   बारभाईची खेती, प्रजापती लागला हातीं   मास-मासपक्ष लागला-लोटला-सरला   लागला तर तीर नाहीं तर तुक्का   सख्या सासूला लागला पाय, मामेसासू रागानें जाय   समुद्रांत वुडी मारुन शंख हातीं लागला   सासूचा पाय सुनेला लागला किंवा सुनेचा पाय सासूला लागला तरी सुनेनेंच पायां पडावें   सुनेचा पाय सासूला लागला तरी सुनेनें नमस्कार करावयाचा व सासूचा पाय सुनेला लागला तरी सुनेनेंच नमस्कार करावयाचा   अजेचीर-वाण   आजेचीर-वाण   आंब्यावर धोंडा मारून पाहूं, लागला तर लागला नाहीं तर नाहीं   उपजत गुण   (एखाद्यास) लागला जाणें   करून करून भागला (भागले), देवध्यानीं (पूजे) लागला (लागले)   कोल्‍हा पांडित्‍य सांगू लागला, तर जपावें आपल्‍या हंसाला   गळ्यांत नसावी सरी, पण घरांत असावी मोरी   गांड धुवायला गेला, तेथे अंड हाती लागला-आला   गोड पाण्यातला मासा तोंडाला गोड लागला की, पाण्याच्या एका कोंडीतून दुसर्‍या कोंडीत जायला मनुष्‍य उत्‍सुक होतो   गोतांची खाण, दोस्‍तांची वाण   घटकेचा गुण   घर लागले जळूं, विहीर लागला खणूं   चांगला दाता, लागला हाता   टाळा गेला मांदळ गेला, माझा धेंडा नाचूं लागला   ढबळ्याजवळ बांधला पोवळा, वाण नाहीं पण गुण लागला   ढवळ्याशेजारीं बांधला पवळा, वाण नाहीं पण गुण लागला-लागतो   तीन चांगले पण   देखला गोहो, लागला लाहो   देखला गोहो, लागला लोहो   दैव-उदय झाल्यावीण, प्रगट होत नाहीं गुण   धारजिण गुण   पवळ्याजवळ (शेजारीं) ढवळा बांधला वाण नाहीं पण गुण लागला   पाटलाची सून, वडारणीचे गुण   पोवळा   बारभाईची खेती, प्रजापती लागला हातीं   मास-मासपक्ष लागला-लोटला-सरला   लागला तर तीर नाहीं तर तुक्का   लागला पंथाला, बोलवा वैद्याला   वेळेचा गुण   वाण-सुन्या घरीं वाण देणें   षड् गुण   सख्या सासूला लागला पाय, मामेसासू रागानें जाय   सतीचें वाण   सुनेचा पाय सासूला लागला तरी सुनेनें नमस्कार करावयाचा व सासूचा पाय सुनेला लागला तरी सुनेनेंच नमस्कार करावयाचा   सुन्या घरीं वाण देणें   समुद्रांत वुडी मारुन शंख हातीं लागला   सासूचा पाय सुनेला लागला किंवा सुनेचा पाय सासूला लागला तरी सुनेनेंच पायां पडावें   सोन्याचा कांहीं गुण, सोनाराचा कांहीं गुण   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.