Dictionaries | References

वि.  अक्कलशून्य , अशिक्षित , अक्षरशत्रू , अज्ञानी , गाढव , ठोंब्या , निरक्षर , मठ्ठ , मूढ , मूर्ख .
ḍh
ḍh The fourteenth consonant, and the aspirate of the preceding letter. Its sound must be sought by the ear. It is represented here, when the Roman character is used, by ḍh.
ḍh a Illiterate, ignorant: also doltish, dull, stupid.
वि.  १ अशिक्षित ; अज्ञानी ; अक्षरशत्रु . २ मट्ठ ; मूर्ख ; ज्यास व्यवहारचातुर्य नाही तो . मोठा ढ जरी असला तरी वरचेवर डोळ्यांसमोरुन व कानांवरुन जाणार्‍या गोष्टी त्याचे मनांत काहीना काही तरी बिंबतीलच . - नि . [ गाढव चा संक्षेप ? ]
वर्णमालेतील चवदावे व्यंजन . अक्षरविकास :- नागरी लिपीच्या वर्णमालेपैकी ढ हे एकच अक्षर असे आहे की जे आपल्या मूळ स्वरुपातच अद्यापीहि बहुतेक जसेच्या तसे कायम आहे . मात्र प्रचलित ढचा शिरोभाग मूळच्या अक्षराहून अधिक बांकदार झाला आहे .
[गाढव या शब्‍दांत ढ हे अक्षर आहे.]
अक्षरशत्रु
अशिक्षित.
अडाणी
मूर्ख
मठ्‌ठ. ‘मोठा ढ जरी असला तरी वरचेवर डोळ्यांसमोरून व कानांवरून जाणार्‍या गोष्‍टी त्‍याचे मनात काहीना काही तरी बिंबतीलच.’ -नि.
The 14th consonant.
  Illiterate; dull.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.