Dictionaries | References


ṇ The fifteenth consonant. It is sounded more nasally than the English N. It is represented here, when the Roman character is used, by n̤. Except as in the particle णें & pl णीं, for which see the preferable form नें & नीं, it never occurs initially.
वर्णमालेतील १५ वे व्यंजन . अक्षरविकास :- याच्या सात अवस्था असून पहिली अशोकाच्या शिलालेखांत , दुसरी पहिल्या आणि दुसर्‍या शतकांतील कुशानवंशी राजांच्या लेखात : दुसर्‍या पासून तिसरी , चौथी राजा यशोधर्मन याच्या मंदसोर येथील लेखांत ( सं . ५३२ ) पाचवी उष्णीश्वविजयधारिणी या ग्रंथात सांपडते . सहावे रुप हे उत्तरेकडील नागरी लिपींत रुढ आहे व यावरुनच प्रचलित रुप रुढ झाले .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP