Dictionaries | References

तई

क्रि.वि.  रवाना ; प्रेषित . ' वझिर आजम व खानदौरा व बंगरा वगैरे अमीर तई केले .' - पेद १५ . १७ . ' रघोजी भोसल्यावरी राजश्री सुलतानजी निंबालकर व चंद्रसेन पांचा हजार फौजेनिसी तई केले .' - पेद १५ . ८५ . ( फा .)
 स्त्री. अन्न शिजविण्यास उपयोगी असे धातूचे किंवा मातीचे भांडे ; तवी ; तवली . - बदलापूर ६५ . [ म . तवी ]

Related Words

तई   तई   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP