Dictionaries | References

तकटी

 स्त्री. पदक ; पिंपळपान ; तकट अर्थ २ पहा . महामोलाचा हा पट तदुपरी पीत तकटी । - निमा १ . ८३ . [ तकट ]
वि.  जरीचें ; भरजरी ( निशाण . जरीपटका .) ' हत्यारें तो लोकांनी पाडावा केली तकटी खासा निशाण पाडावा तसंच नगारा पाडावा जाहला .' - पेद १६ . ९५ .

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP