Dictionaries | References

तकटून

See also:  तकट
क्रि.वि.  आवळून , घट्ट बांधून ;
क्रि.वि.  आकंठ ( तटकून जेवणे ), खच्चून , सपाटून .
वि.  क्रिवि . क्रियेतील आदेश , जोर , जलदी , चपळाई , भरगच्चपणा इ० निदर्शक असा क्रियापदाबरोबर योजावयाचा शब्द ; तडक पहा . आवळून ; गच्च . उदा० तकट बांधणे = तकट - पळणे - निघणे - धांवणे = एकदम पळत सुटणे ; एकदम चालू लागणे इ० . पाठीवर घाव घेऊन तकट पळालेला इंग्रजी सोजीरहि आमच्या बाजीरावापेक्षां ...... अधिक शूर असे ज्यास भासत नाही ... - नि २०७ . [ तडक ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP