Dictionaries | References

तक्त

See also:  तखत , तख्त
ना.  आसन , गादी , तख्त , नृपासन , सिंहासन ;
ना.  मुख्य गुरुद्वार ( शील लोकांचे );
ना.  गादी , पीठ ( मठपतीची ).
A throne.
 न. १ सिंहासन ; नृपासन . २ पीठ ; मठ ; गादी . शीखांमध्ये मुख्य गुरुद्वारांना म्हणतात . [ फा . तख्त ]
०नशीन   निशीन - वि . सिंहासनारुढ ; राज्यावर , गादीवर बसलेला . [ फा . तख्त + निशीन = बैस ] तक्ताधिकारी तक्ताधिपति - पु . गादीवर असलेला ; राजा . [ फा . तख्त + म . अधिकारी , अधिपति = मालक ]
  A throne.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP