Dictionaries | References

तये वेळेचा तो गुण

एखाद्यावेळीं सर्व गोष्टी बिघडून जातात. तर कांहीं तरी प्रसंगीं कांहीं गोष्टी सहज घडून येतात. अशा प्रकारें एखाद्या वेळेचा गुण चांगला अगर वाईट असतो. -सप्र. २.३३.

Related Words

तये वेळेचा तो गुण   घटकेचा गुण   आळशाक भिकणां भाज म्हळी, तो म्हणटा, हरवीं खाल्यार चड बरीं   दुसर्‍यागेले सोदी गुण, आपणागेले पळे अवगुण   पवळ्याजवळ (शेजारीं) ढवळा बांधला वाण नाहीं पण गुण लागला   गुण काढणें   नर करणी करे तो नरका नारायण हो जाय   जे गुण बापाचे, ते गुण पोराचे   तो   ज्‍याला नाहीं अबरू, तो पडला गबरू   नामदार तो नम्र फार   पोहरा देईल तो विहिर दाखवील   तळें राखील तो पाणी चाखील   चोर चोरीसे गया, तो हेरी फेरीसे न गया   सोन्याचा गुण सवागीला   जो काम लोभ दूर सारी, तो सुखें वर्ते देहधारी   ज्‍याचे पदरीं पाप, तो मुंबईला जातो आपोआप   कांहीं गुण सोन्याचा, कांहीं गुण सोनाराचा   सोन्याचा कांहीं गुण, सोनाराचा कांहीं गुण   ती गुण   वाहीला तो ओढा आणि राहीली ती गंगा   हात पसरी तो हातारी, न देईल तो भिकारी   चोर तो चोर आणि-आणखी शिरजोर   हात (ता-तो) फळी   ज्‍यास नाहीं साळी, तो करी आईची टवाळी   दरबारीं आपला हितकर, तो पैशाचा चाकर   भडभडया-भडभडया तो कपटीद नसतो   मन नाहीं राजी, तो क्या करेगा काजी   आपल्या कानांत बोटें घातलीं असतां धडधड असा आवाज होतो तो कसला? तर रावण जळत आहे त्याचा   जगांतून उठला तो आकाशांत टांगला   रंडी रही तो आपसे, नहीं तो सगे बापसे   उपजत गुण   घटकेचा गुण   जन्माचे अधिकारी आईबाप, कर्माचा ज्‍याचा तो   जो तो   तो   दैव-उदय झाल्यावीण, प्रगट होत नाहीं गुण   धारजिण गुण   पाटलाची सून, वडारणीचे गुण   राखील तो चाखील   लछमी-लछमी तो गौर्‍या वेचें, धनपाळ मागे भीक, अमरसिंग तो मरगये, ठणठणपाळ ठीक   वेळेचा गुण   षड् गुण   सोन्याचा कांहीं गुण, सोनाराचा कांहीं गुण   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.