Dictionaries | References

तळाशी पोहोचल्‍याशिवाय वर बुडबुडे येत नाहीत

एखादी वस्‍तु विहीरीत पडली असतां ती तळाशी पोचली म्‍हणजे मग वर बुडबुडे आलेले दिसूं लागतात. यावरून एखादी क्रिया पूर्ण घडल्‍यानंतर तिचे परिणाम दिसूं लागतात. तु०-यत्र धूमः तत्र वन्हिः। पिकल्‍यावांचून विकत नाही.

Related Words

कष्‍टावांचून सिताफळे येत नाहीत   चोर तर चोर आणि वर शिरजोर   वर येणें   मुसळा मुसळाची गांठ बाधतां येत नाहीं   वर पाहणें   खोटा तो खोटा आणि वर फुकाचा ताठा   माझेंच नाक वर   (वर) पाय येणें   आईबापे जन्माचे मात्र सोबती पण कर्माचे सोबती नाहीत   गेली वेळ पुन्हां येत नाहीं, सदां सुख मिळत नाहीं   आगीवांचून धूर येत (निघत) नाहीं   सोंवळें ओवळें आणि माया हीं सांगून येत नाहींत   याचकाचा हात खालीं आणि दात्याचा हात वर असतो   मिरगी-मिरगी वर येणें   बिब्बा-(वर) बिबा घालणें-फासणें   शेण खालीं पडलें म्हणजे माती घेतल्याशिवाय वर येत नाहीं   परस्वाधीन जिणें (धन) आणि पुस्तकी विद्या कामास येत नाही   (वर) माती ओढणें   वर वर मिळताः लग्न कोण करता   बडी कातरुन कुडके करुं येत, उदक कातरुन कुडके करुं येत?   न्हातीचे बाल आणि खातीचे गाल झांकत नाहीत   वार्‍या वर वरात, भुसावर चिठठी   घाईने वर चढतो, तो त्‍वरित खालीं येतो   (वर) तलवार धरणें   कोठपर्यंत-पावेंतो-वर   काखा वर करणें   गुलाम ठोक्‍याशिवाय वठणीस येत नाही   रामोशी-रामोशाची जात, खालीं सागोती वर भात   चावडीबाहेर (वर) बोंब मारायला पाटलाची परवानगी नको   आधींच सोन्याचे, त्यांत (वर) जडाबाचें   झाली गोष्‍ट परत येत नाहीं   कुठपर्यंत पावेतों-वर   भरली माझी डिचकोली, फाटली माझी चिंधकोली, असा माझा गोहो, नीत वर जावो   साखरेची गोडी व तुपाची चव सांगतां येत नाहीं   घोडा मेला म्‍हणून गाढवाला नाहीं सुतक येत   हौसेनं केला वर त्याला भरला हिंवज्वर   सगळीं सोंगें येतात पण पैशाचें सोंग येत नाहीं   सारीं सोंगें येतात पण पैशाचें सोंग येत नाहीं   चौदावें रत्‍न दाखविल्‍याशिवाय वठणीस येत नाहीं   पैचा घेतला गूळ, वर घातलें पाणी, देव केला, धर्म केला, धर पोरा। मार बचक, गूळच गूळ!   जिथपर्यंत-पावेतों-वर   तरवारिच्या धारेपुढे राव येत, पोण जिभेपुढे राव न जो   सारीं सोंगे येतात पण पैशाचें सोंग येत नाहीं   झाले केश श्र्वेत, बुद्धि नाही येत   मुंरकुंडी-(वर) मुरकुंडी-डया पडणें   ओठ पिळल्यार दुध येत   जगाशीं झगडल्‍याशिवाय मनुष्‍यपण येत नाहीं   जो वर पाहून चालतो, तो खड्‌यात पडतो   पाण्यांत म्हैस व वर मोल   ओच्या नांवाने शून्य काढतां येत नाही   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP