Dictionaries | References

ताकांत डेंगणें घातले, सून पिईना गिर्‍हाईक घेईना!

(अशिष्‍ट) वाईट गोष्‍ट कोणासहि नकोच वाटणार. पुढे पहा.

Related Words

गिर्‍हाईक   ताकांत पडली माशी, सून काही पिईना, गिर्‍हाईक काही घेईना   सून   गिर्‍हाईक मारणें   ताकांत डेंगणें घातले, सून पिईना गिर्‍हाईक घेईना!   घर केले म्‍हणजे भिंत बांधावी, आणि सून आली म्‍हणजे सत्ता चालवावी   सून-सून आली घराला आणि सासूसासर्‍याला आनंद झाला   सासूमागें सून नाचे   ज्ञानाच्या गोष्टी भारी, सून सासूला मारी   सून सांगे गोष्टी, सासू अंगण लोटी   आधीं करते सून सून, मग करते फुणफुण   डोळ्यांत बोट घातले तरी दिसत नाहीं   कुंभाराची सून मडकि विकूक रस्‍त्‍यारि येतलीच   नाकापेक्षां मोतीं जड, सासूपेक्षां सून अवजड   मीठ घालतचि कणु निबरु, सून हाडतचि मायिं निबरु   लेक होईतों ल्यावें, सून येईतों खावें   सासू गेली शेजारीं आणि सून गेली माहेरीं   चलि होडांगेरि दिवंका, सून गरिबां घरचि हाडका   माळीण रुसली तर फुलेंच घेईना   आधी करते (करी) सून सून, मग करते फुनफुन (फुणफुण)   सून नाय ती सासू बरी, आनी सासू नाय ती सून बरी   बायल नाका जाल्लैल्याक ताकांत फातर येता   जिवाचा-प्राणाचा गिर्‍हाईक होणें   कुंभाराची सून उकीरड्यावर आल्‍याशिवाय राहणार नाही   आळशामध्यें आळशी, सून आली घरासीं   कुंभाराची सून आज ना उद्यां उकिरड्यावर येणार   कुंभाराची सून उद्यां (कधीतरी) उकीरड्यावर येईल   मूल नाहीं तोंवर खाऊन घ्यावें, सून नाहीं तोंवर लेवून घ्यावें   सासूसाठीं रडे सून, बाई सुटलें मी काचांतून   डेंगणें   ऊन पडले असतां वाळवण घातले पाहिजे   सून गोटो खायना, मडकेंत काय ना   आधी आईची सून, मग सासूची सून   पान ना फूल आणि कमळी माझी सून   लाखाचें डेंगणें टेकूं द्या कीं शेकूं द्या   गूळ घातले तसे गोड   कुत्र्याचे शेंपूट नळींत घातले तरी वांकडे   खट नट, त्‍याला गिर्‍हाईक भट   गांडीत बोट घालूं नये, घातले तर हुंगूं नये, हुंगले तर सांगूं नये, सांगितले तर तेथे राहूं नये   जाग्‍याला खूण, सासर्‍याला सून   अधिक सून पाहुण्यापुढें   घरासारखा गुण, सासू तशी सून   कुंभारणीची सून तुरतुर चाले आणि उकिरडा घोळे   सून नेकीची आणि कड घेते लेकीची   कोळसिंदा-शिंदा-सुंदा-सुना-सून-सन   तिळाचा भात नाहीं, जांवई गोत नाहीं, सून माय बहीण नाहीं   कोणाचे काढूं नये ॠण आणि कोणाची होऊं नये सून   सासूसाठीं रडे सून l भाव अंतरीचा भिन्न ll   कुंभाराची सून तुरतुर चाले आणि उकिरडा धोळे   सासूची झाली होळी तर सून म्हणते वाजवीन टाळी   घरासारखा गुण, सासू तशी सून   जाग्‍याला खूण, सासर्‍याला सून   जिवाचा-प्राणाचा गिर्‍हाईक होणें   डेंगणें   ताकांत पडली माशी, सून काही पिईना, गिर्‍हाईक काही घेईना   पान ना फूल आणि कमळी माझी सून   माळीण रुसली तर फुलेंच घेईना   सून   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP