Dictionaries | References

ताकाचे पाणी

ताकाचा थोडा अंश
थोडेसे ताक.
ताक, ताकवणी, दह्याची कवडी, दुधाची धार, लोण्याचा कण इ. शब्‍दांप्रमाणे वरील शब्‍द ताकाचे अतिशय लहान परिमाण, अंश दर्शवितो.

Related Words

पाणी मुरणें   पालथ्या घागरीवर पाणी   गळ्याशीं पाणी लागणें   पालथ्या घागरीवर (घडयावर) पाणी ओतणें   पाणी मरणें   नांवावर पाणी घालणें   पाणी(देखील) न घोटणें   वळणाचें पाणी वळणानिंच जाईल   दाट झालें पाणी घाल, पातळ झालें पीठ घाल   डोळ्याला पाणी येणें   वळचणीचें पाणी आढयाला जात नाहीं   अथांग पाणी हें नेहमीं भीतिदायक असतें   डोक्‍यावरून पाणी जाणें-फिरणें   देवाची करणी, नारळांत पाणी   सरासरी-सरासरी गुडघ्याइतकें पाणी   कांठीने पाणी शिंपणें-शेंदणें   आडवें पाणी   डोळ्यांना पाणी आणणें   जन्मा आला हेला, पाणी वाहतां (वाहतां) मेला   हिंगे-हिंगे तांब्या तिंगे पाणी, तुम्ही ही ध्यान मले ही द्या   फुगीचां -पाणी तां फुगीचां पण झर ती झर   पतीवर पाणी पडणें   लाथ मारुन पाणी काढणें   दांडयानें पाणी तोडलें म्हणून निराळें होत नाहीं   कासोट्याचें पाणी प्यावया जोगा   जेथें जावें तेथें पाऊलभर पाणी   हाडांचा चुना-चुरा-हाडांचा चूर-हाडांचीं काडें-हाडांचें पाणी, मणी-हाडांच्या फुंकण्या करणें होणें   छपन्न देशचें पाणी प्याला आहे   उधानाचें पाणी   पालथ्‍या घड्यावर पाणी   रुखा सुखा खायके थंडा पाणी पी, न देख पराश्यां चोपडीया न तरसानोजी   (अंगचें) पाणी दाखविणें   डोळ्यांत पाणी येणें   पाणी सोडणें   आधीं पाणी पिणें, मग जात पुसरणें   आंवळा खाऊन पाणी पिऊन माहेरीं जावें   निकल गया पाणी, सुखी रहो भवानी   पाऊस नाहीं, पाणी नाहीं, दुर्दशेला पारावर नाहीं   राजाच्या खजिन्याचें पाणी कधींच आटत नाहीं   कोणी आग व्हावें, कोणी पाणी व्हावें   हातावर पाणी पडणें   मी बी राणी तूं बी राणी, पाटाचें कोण आणी पाणी   पैचा घेतला गूळ, वर घातलें पाणी, देव केला, धर्म केला, धर पोरा। मार बचक, गूळच गूळ!   भांगाचें पाणी   हाडाचा मणी, रक्ताचें पाणी   तांबडें पाणी   अंगाचें पाणी   गाजर खाऊन पाणी पिऊन सासरीं जावें   कोणी आग व्हावे, कोणी पाणी व्हावें   मूर्खास बोध, पालथे घागरीवर पाणी   (अंगचें) पाणी दाखविणें   अगुणिया स्तव न करी, लक्ष्मी जरी त्याचे घरीं पाणी भरी   अंगाचें पाणी   अंगाचें पाणी पाणी करुन सोडणें   अंगाचे-रक्ताचेम पाणी करणे   अडवें पाणी   अथांग पाणी हें नेहमीं भीतिदायक असतें   अन्नाचें पाणी करणें - होणें   अनोखिके हाथ कटोरी पाणी पीपी मुही पदोरी   अल्प अपराध जरी घडे, केल्या चाकरीवर पाणी पडे   अळवावरचे पाणी   अळवावरचें पाणी   आईजी राणी, बाईजी राणी, तोंड धुवायला कोण देणार पाणी   आकाश गडगडे, पाणी पडे   आग पाणी अवश्यक, नाही मित्राहून अधिक   आडवें पाणी   आडांतच पाणी नसेल तर पोहर्‍यांत कोठून येणार   आडांत पाणी खारें तर पोहर्‍यांत गोड कोठून येणार   आंत पाणी शिरणें   आधीं पाणी पिणें, मग जात पुसरणें   आमच्या कानीं, दह्याचं पाणी   आम्ही गडकरी हांव, दांड्यान पाणी बोच्यांक लाव   आळशाला ऊन पाणी   आंवळा खाऊन पाणी पिऊन माहेरीं जावें   ईश्र्वराच्या करणी आणि नारळांत पाणी   ईश्र्वराची करणी, नारळांत पाणी   उकिरडा घोळी तरी तो फुंकून पाणी पितो   उचलून पाणी   उजळ्या वर्णाचे पाणी   उद्योगाचे घरीं, ऋद्धि सिद्धि पाणी भरी   उधानाचें पाणी   उपड्या घड्यावर पाणी व बहिर्‍याजवळ कहाणी (मूर्खाजवळ कहाणी)   उपड्या घागरीवर पाणी   उपदेशिलें परोपरींनीं, पालथ्या घागरीवर पाणी   उवार पाणी, आयलॅ गॅलॅ   उंसाबरोबर एरंडाला पाणी   एक आग झाला तर दुसर्‍यानें पाणी व्हावें   एक पाणी, नरकवाणी   एका झर्‍यातून पाणी, न येत खारे गोडवणी   एखाद्याच्या घरी पाणी भरणें   (एखाद्याच्या नांवानें) पाणी तावणें   ओंजळीने पाणी पिणे   ओवा म्हणतो मी आहे गुणी, पण माझ्यावर पितात पाणी   ओसाड गांवीं राहूं नये आणि जात पुसल्यावांचून पाणी पिऊं नये   (कच्च्या) घड्याने पाणी भरणें-वाहणें   कच्च्या घड्‍यानें पाणी वाहाणें   कडू पाणी   कडू पाणी काढणें   कणकींत पडलेले पाणी काही वाया जात नाहीं   कुत्रा मुका, पाणी गंभीर, यांचा विश्र्वास नश्र्वर   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP