Dictionaries | References

तुकडा

ना.  खांड , खाप , शकल ;
ना.  भाग , विभाग ;
ना.  वाटा , हिस्सा .
smartly. 3 with हाताचे-पायाचे-मानेचे-कमरेचे-पाठीचे &c. To be exhausted or knocked up with exertion.
 पु. 
खांड ; खाप ; शकल .
( विशेषतः प्रथमपदी भाकर किंवा रोटी हे शब्द असतां ) अन्न ; भोजन ; जेवण . सोडुनि सदन्न सेविल कोण सुधी अशुचि वाळके तुकडे । - मोउद्योग ११ . ४१ .
( ल . ) निर्वाहाचे साधन ; पोट ; अन्न ; दाणापाणी ; भाकर . ४ ( नांदेडहैद्राबाद . ) गव्हाची साधी पोळी .
( अंकगणित ) वर्तुलखंड .
२५ - ३० हात लांबीचे पागोटे . ( कुस्त्यांच्या वेळी बक्षिसा साठी देतात ते ). [ सं . त्रोटक , स्तोक ; हिं . टुकडा ; का . तुकडि ] ( वाप्र . )
०तोडून   - ( नाकारीत असताना ) भीड अथवा मुरवत न धरितां स्पष्ट उत्तर देणे .
देणे   - ( नाकारीत असताना ) भीड अथवा मुरवत न धरितां स्पष्ट उत्तर देणे .
०देणे   वाटा , हिस्सा देणे . तुकडे पडणे १ मोठी व चुरशीची चढाओढ लागणे . २ महाग ; होणे ; दुर्मिळ होणे . ( ज्यांचे तुकडेतुकडे करुन थोडीथोडी विक्री करता येईल अशा पदार्थांच्या किंमतीसंबंधीहि योजतात . ) मांजरपाटाचे - धान्याचे - आंब्याचे - गुळाचे - तुकडे पडतात . ( कामाचे ) तुकडे पडणे झपाट्याने , लवकर होणे ; चटकन उरकणे . ( हात , पाय , मान , कमर पाठ वगैरेचे ) तुकडे पडणे अति श्रमाने थकून जाणे ; मरगळीस येणे . चालून चालून पायाचे तुकडे पडले . तुकडी स्त्री . १ लहान तुकडा . २ लहन टोळी ; देश , सैन्य याचा भाग ; विभाग . तुकडी पुणे - पोटतुकडी तालुके हवेली ... [ तुकडा ] तुकडमोड्या बाबू वि . ऐतखाऊ ; भोजनभाऊ ; पंक्तिपठाण ; काम न करता खाणारा ; आळशी [ तुकडा + मोडणे ] तुकड्या वि . आगंतुकी अथवा भिक्षा मागून निर्वाह करणारा ; आयतखाऊ . ( आळशी माणसाबद्दल म्हणतात ). [ तुकडा ] तुकड्याची चोळी स्त्री . खणाचे नऊ तुकडे करुन ते जोडून केलेली चोळी . याच्या उलट अखंड चोळी .
तुकडा तोडून देणें
भीड अथवा मुरवत न धरितां स्‍पष्‍ट उत्तर देणें
रोखठोक जबाब देणें
साफ नाही म्‍हणून सांगणें
संबंध तोडणें.
 m  A bit, a piece.
$Bread$. Segment.
तुकडा देणें   Give a share of.
तुकडे पडणें   with हाताचे-पायाचे-मानेचे-कमरेचे-पाठीचे Be exhausted or knocked up with exertion.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP