Dictionaries | References

तूं नाहीं तुझ्या बापानें शिव्या दिल्या असतील

कोणीकडून तरी दोष देणें. ( कोल्ह्याची गोष्ट ) तूं पहा. -टि ४.३९०.

Related Words

द्रव्याचा उपभोग घेत नाहीं, त्यास लक्ष्मी शोभत नाहीं   वारुळ-वारुळ वाढलें म्हणून कांहीं पर्वताएवढें होत नाहीं   नाहीं धरायला डहाळी, नाहीं धरायला मुळी   मी बी राणी तूं बी राणी, पाटाचें कोण आणी पाणी   सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा   मृत्यू बहीरा आहे, तो कोणाची तक्रार ऐतक नाहीं   दैवाचा फटका, नाहीं अद्यापि ठाउका   असेल मालक शेती तर होती, नाहीं तर माती   पाठीला डोळे नाहींत मागचें दिसत नाहीं   स्वतः मेल्यावांचून स्वर्ग दिसत नाहीं   मुसळास-मुसळाशीं गांठ पडत नाहीं   हलक्याचे पोटांत काहीं गुह्य राहत नाहीं   मानणें-मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा   सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं   मेल्याविणा स्वर्ग दिसत नाहीं   द्वादशीचा दिवस आला, आरंभ नाहीं चुलीला   लाज नाहीं मना, कोणी कांहीं म्हणा   बाळी-बाळी बुगडी लेणें नाहीं व खोकला पडसें दुखणें नाहीं   धनी नाहीं मेरे आणि शेत भरलें बेरें   कावळा करते कोय कोय, तूं माही होय होय   सगळ्याचा वायदा चालतो पण पोटाचा वायदा चालत नाहीं   मूल नाहीं तोंवर खाऊन घ्यावें, सून नाहीं तोंवर लेवून घ्यावें   भटाच्या पोराला जन्मतःच मुहूर्त नाहीं   सुकुमार बिबी आणि चाबका जोगी, चाबुक तुटला पण वळ नाहीं उठला   वृत्ति-वृत्तीला बांध घालणें ती बुद्धि आणि बांध राहूं देत नाहीं ती बद्धी   बापानें केलें नांव व मुलानें वाहविलें गांव   ओठीं ओरड नाहीं, पोटीं धैर्य नाहीं   कोणी कोणाचा गुरु होत नाहीं   पांढरे कावळे असतील तिकडे जाणें   व्याही-व्याही पाहुणा आला तरी रेडा दुभत नाहीं   डोळ्यांत जर एक कण राहात नाहीं, तर हिशेबांत एक पै कशी सामावेल   हत्तीला हमालाची जरुर लागत नाहीं   धर्म करुन ठेवावा, तो कधीं वायां जाणार नाहीं   गृहस्‍थाश्रम झेपत नाही, संन्यास पाळत नाहीं   जित्‍या नाहीं गोडी, मेल्‍या बंधने तोडी   नाकांत नाहीं कांटा, दिमाख मोठा   आले मी नांदायला, अन् मडकें नाहीं रांधायला   दैव आलें द्यायला अन्‌ पदर नाहीं घ्यायला   मनाची नाहीं, पण जनाची तरी ठेवावी   घडी मोडली ती सुधारणें नाहीं   जगाशीं झगडल्‍याशिवाय मनुष्‍यपण येत नाहीं   फुटकी कांच नी गेली पत, पुन्हां येत नाहीं   गुह्य ठेवण्याची नाहीं युक्ति, तर राज्‍य चालविण्याची भ्रांति   हाताचा हताळ पुरवतो पण तोंडाळ पुरवत नाहीं   मना एवढा ग्वाही, त्रिभुवनांत नाहीं   पवळ्याजवळ (शेजारीं) ढवळा बांधला वाण नाहीं पण गुण लागला   मी नाहीं खात नि माझा जीव त्यांत   ज्‍यांना भूतकाळ नाहीं त्‍यांना वर्तमानकाळ व भविष्‍यकाळ कोठून असणार   केव्हां नाहीं केव्हां   ज्‍याला नाहीं अबरू, तो पडला गबरू   असतील फळें, तर होतील बिळें   असतील बाळ, तर फेडतील काळ   असतील मुली, तर पेटतील चुली   असतील शितें तर मिळतील भुतें   असतील शितें, तर मिळतील भूतें   घरांत असतील तुरी, तर संसार करतील पोरी   तूं   तूं नाही तर तुझ्या बापानें शिव्या दिल्‍या असतील   पत्रास _   पांढरे कावळे असतील तिकडे जाणें   मी तूं करणें   हूं तर भांडीं घास तूं   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP