Dictionaries | References

तेल घालणें

(एखाद्या कामात त्‍या) कामाची खराबी होईल अशी काही तरी वस्‍तु अथवा भीड मध्ये घालणें. बिब्‍बा घालणें, पहा.
(स्‍त्रीविषयीं हा वाक्‍प्रचार योजीत असतात) आपल्‍या स्‍वतःला देवाकडे लावणें
एखाद्या देवाच्या उपयोगाकरितां कसबीण बनणें
गरतपणा सोडून भावीण होणें. देवाच्या दिव्यातील थोडेसे तेल डोक्‍यावर घेण्याने ती आपला उद्देश जाहीर करते. म्‍हणून लग्‍न झालेली स्‍त्री तेल खरेदी करणें ह्या अर्थी ‘तेल घेणें’ असे म्‍हणत नसून ‘तेल ठेवणें’ असे म्‍हणते व तिला तेल खरेदी करावयास सांगावयाचे असल्‍यास ‘तेल घे’ म्‍हणून न सांगतां ‘तेल ठेव’ असे सांगण्याचा रिवाज आहे. ह्या अर्थी ‘तेल जिरविणें’ असेहि म्‍हणत असतात.

Related Words

टाळूवर तेल घालणें-ओतणें   दिवाणाचें तेल पदरांत घेणें   बेचाळीसचा अंक घालणें   साष्टांग-साष्टांग नमस्कार घालणें   घोडें पुढें दामटणें-ढकलणें-हांकणें-घालणें   (पाठीला) तेल लावून ठेवणें   कानमें तेल डाल बैठे है   (मध्यें) नाक घालणें-खुपसणें   गुंडी घालणें   पट्टा ओढणें-घालणें-पाडणें   डोळ्यांत तेल घालून बसणें   डिझेल तेल   जेवूं घालणें   आसन घालणें-ठोकणें   घालघसरावर घालणें   जीव अरडींदरडीं घालणें - पाडणें   अंग घालणें   गळ्यांत माळ-माळखंड घालणें   पाताळीं घालणें   फिरकंडें-फिरकंडयांत घालणें-पाडणें   पापाचा पाया घालणें   कांट्यावर घालणें   जखमेवर मीठ घालणें-चोळणें   कानावर घालणें   धांव घालणें   (मुलगा-मूल)पाटीवर घालणें, बसविणें, लावणें   लांबणीवर घालणें-टाकणें-लोटणें   साक्ष घालणें   हाय घालणें   दिव्यास पदर घालणें-देणें   पाल घालणें-मांडणें   तेल जळे, पीडा टळे, पण ज्‍याचे जळे त्‍याला कळे   एका देवळांतले तेल चोरून दुसर्‍या देवळांत दिवा लावावयाचा   तेल्‍याचें तेल जळे, मशालजीची गांड जळे   तेल्‍याच्या बैलाचें घाण्यांतच तेल निघतें   पैशाची भवानी, नवटांक तेल   कडू तेल   फुकट चोद, महाविनोद, रात्रभर दिवा, उरलें तेल शेंडीस लावा   नमनांत धडाभर तेल जाळणें   सहाण्यांत घालणें   वृत्ति-वृत्तीला बांध घालणें ती बुद्धि आणि बांध राहूं देत नाहीं ती बद्धी   धारा घालणें   पत्री घालणें-वांटणें   खो घालणें   लाडू-लाडू खायला घालणें   घाण्यावर घालणें   धुमश्चक्री घालणें करणें   नाकीं वेसण घालणें   शाई-शाई घालणें   दमडीचें तेल. सारी रात्र दिवा, उरलें सुरलें माझ्या झुलपाला लावा   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP