Dictionaries | References

ते

She. See the popular ती. ते, हे, जे stand, in poetry, for ती, ही, जी.
अ.  पर्यंत ; पावेंतों . ( फा . ता )
स्त्रीसमाअव . ( काव्य ) त्या . गुणिये आधिष्टीले हृषीकेशे । ते वांचौनिया । - ऋ १९ .
सना . तो चे अनेकवचन . स्त्रीने पतीस संबोधावयाचा शब्द .
सना . तो तृतीयपुरुषवाचक सर्वनामाचे नपुसकलिंगी एकवचन .
सना . ( काव्य . ) ती हे प्रचारांतील रुप . ती , ही , जी ह्यांबद्दल काव्यांत ते , हे , जे अशी रुपे येतात . दिकचक्री फिरते सदा गरगरां संभाषणी येई ते । - कमं २ . ५१ .
pro   (Poetry.) She. तें
pro   It; that.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP