Dictionaries | References

See also:  TA (त)
t
be employed and taught--and this universally.
अ.  ( ना . ) तर . [ तर अल्प ]
वर्णमालेतील सोळावे व्यंजन ; दन्त्य अथवा चौथ्या वर्गातील पहिले व्यंजन ; अक्षरविकास :- या अक्षरा़चे सर्वात जुने रुप अशोकाच्या शिलालेखांत , दुसरे रुप भट्टिप्रोलु येथील लेखांत , व ( ख्रि . पू . २ रे शतक ), तिसरे रुप सराहा ( चंबा राज्य ) येथे सांपडलेल्या प्रशस्तीमध्ये ( इ०स० १० वे शतक ) आढळते व हेच रुप हल्लीच्या रुढ रुपाशी पुष्कळ अंशी जुळते .
The sixteenth consonant.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP