Dictionaries | References द दया क्षमा शांति । तेथें देवाची वसति ॥ मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi | ज्या मनुष्याच्या अंतःकरणांत दया असते, जो दुसर्यास क्षमा करतो व शांत मनानें राहतो. त्याचेवर परमेश्वराची कृषा असते. तुगा ( जोग ) ८८०. Related Words SUGGEST A NEW WORD! दया दया धर्मका मूळ है क्रोध आणि शांति, आहे एकाच्या हातीं देवाची (चे) आण प्रसंग आला तडातडी, तेथें करावी तातडी बारा म्हशी धुवीन पण देवाची पूजा करणार नाहीं हात फिरे तेथें लक्ष्मी फिरे व तोंड फिरे तेथें अवदसा फिरे बडयाचें बडें, तेथें काय सुंठीचें कुडें पायां झाला नारु। तेथें बांधला कापरु॥ जाणून अपराध करी, त्यास क्षमा न करी दुबळे देवाची दीपमाळ बुवा तेथें बाया, वृक्ष तेथें छाया स्वर्गांतल्या देवाची तुटली दोरी, पृथ्वीवरील देव बोंबटया मारी अति प्रीति जेथें चालते तेथें अति अदावत वाढते पत्रावळ तेथें द्रोण पांच तेथें परमेश्वर जेथें जावें तेथें पाऊलभर पाणी ऐशीं तेथें पंचायशीं विकल्प-विकल्प तेथें महा पाप। पाप तेथें संताप। संताप तेथें अज्ञान अमूप। वसतसे सर्वदा॥ देवाची करणी, नारळांत पाणी दया उधार, खता रोकडी जेथें जावें, तेथें डोईवर दिवस प्रलय कालाची दुथडी, तेथें आले वर्हाडी अति तेथें माती जैशी देवाची उजरी, तैशी बुद्धि उपजे शरीरी देवाची गेली घांट, तर गुरवाचें गेलें चर्हाट (झ्याट) देवाची करणी, राक्षस मारिले माकडांनी चूक मनुष्यांत आहे, ईश्र्वरापाशीं क्षमा आहे जेथें बाव, तेथें तान्हेल्यांची धांव महापुर-महा पुरें झाडें जाती। तेथें लव्हाळे राहती॥ येती सिंधुच्या लहरी। नम्र होतां जाती वरि ज्याचा जो व्यापार। तेथें असावें खबरदार। जेथें फार खाणें, तेथें फार दुखणें जेथे दृष्टि, तेथें सृष्टि जेथे फार पुंजी, तेथें फार काळजी जेथे बुद्धीचे बळ, तेथें इच्छा नमून राहे जेथें राज्यकारभार, तेथें दरबार जेथें गांव तेथें म्हारवाडा न ऐके हिंदूचें, न ऐके यवनाचें, तेथें धर्मबंधन कशाचें? जेथें कायदे फार, तेथें दोष अनिवार नख लागत नाहीं तेथें कुर्हाड लावणें तेथें संताप, जे स्थळीं व्याप जेथे फिरे केरसुणी, तेथें वावरे लक्ष्मी जेथे मिळाल्या दोघी तिघी, तेथें निघे उगी दुगी मांजर काढून टाकलें तेथें उंट येऊन पडला जेथें जमात, तेथें करामत जेथें फुलें वेंचली तेथें शेण्या वेंचण्याची वेळ येणें अति परिचय झाला तेथें अनादरानें ठाव घेतला दुधाला गेली तेथें कांटे खायला राहिली बायकोशीं चांगलें तर मन तेथें रमलें स्वतःची मोरी तेथें मुतायची काय चोरी क्षमा भल्याच्या संगतीं भलाचि होतसे । दुष्टसंगे वसे बुद्धि तैसी ॥ : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP