Dictionaries | References द दर एक गांवीं एक एक घर बांधावें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi | जेथें जेथें आपण जातों तेथें तेथें असा आपला एक तरी मित्र करावा कीं ज्याच्याशीं आपला पूर्ण घरोबा असून, त्याच्या घरीं गेलें असतां त्यास आपणाबद्दल आपलेपणा वाटेल व आपणासहि संकोच वाटणार नाहीं. Related Words SUGGEST A NEW WORD! एक तोंड करणें एक घाव दोन तुकडे, काम करावें रोकडें सो शाने एक मत्त भारा-भाराभर चिंध्या पण एक नाहीं धड रुंड-एक घाव आणि दोन रुंडें (तुकडे) स्वयंपाक-वयंपाकीण एक, पाहुणे पंचवीस एक पंथ (और) दो काज एक (एका) पावसाक एक सात्तें पिंदु नये करावयास गेला एक, पुढें आलें टेक पहिले गाना फिर खाना बाद एक दिन जाना एक असतां बळी, शंभराचे कान पिळी हजार वळसे आणि एक गांठ एक ना धड, भाराभर चिंध्या घर डोईवर घेणें बोडकें बोडायला नि गारा पडायला एक गांठ घोवानें जोडले, बायल्येनं संभाळले, घर थरले घर बुडणे एक ओढ कोळश्यांक दर आयली म्हुण घर जळचें? एक नकार छत्तीस विघ्नें वारी एक ढेंकूण चावतो, शंभरांचा काळ होतो सारा गांव मामाचा आणि एक नाहीं कामाचा एक ठांचा समयीं मारल्यानें नऊ टांचे वांचवितो गांठीचा एक बाहेरच्या शंभराबरोबर डोळ्यांत जर एक कण राहात नाहीं, तर हिशेबांत एक पै कशी सामावेल शब्दांचा सिंधु व अकलेचा एक बिंदु एक आग झाला तर दुसर्यानें पाणी व्हावें एक दिवस पाहुणा, दुसरे दिवशीं पै, तिसरे दिवशीं अक्कल नाहीं एका पेण्यान घर शिवप दुभत्याचें घर वईक एकु खुंटु, घराक एक म्हातारी एक हमाममे, सब् नंगे एक उंदीर दोघी मांजरी, नांदत नाहीं एका घरीं समेट-समेट ही एक मोठी सिद्धि आहे एक पेरतो आणि दुसरा कापतो जिव्हा सर्वांच्या, नाहींत एक प्रकारच्या आपले मांडी (गांडी) खालचे गेलें, मग त्यावर एक बसोत की दोन बसोत एक रूईचा चीक तर दुसरा शेराचा चीक, दोघे सारखेच एक शेजारी, बारा वैरी तीर्थाच्या आटीं, एक भक्तीची कसोटी एक जीव सदाशिव आपले घर भरणें भूत आणि भीति एक गांवची अभिमानाचें घर खालीं आल्यागेल्याचें घर घर ना दार, आणि देवळीं बिर्हाड अंधळा व्यभिचारी स्वतःचें घर मारी पाहावें धोरण, बांधावें तोरण करील त्याचा कारभार, मारील त्याची तलवार, राखेल त्याचे घर व खपेल त्याचें शेत आला हाकारा, टाकला पसारा, घर तेरा न मेरा आईचे लग्न, बापाची मुंज, एकांत एक उरकून घेणें आपण म्हणतों एक आणि होते भलतेंच आल्यागेल्याचें घर आळस दारिद्र्य़ाचे घर उगीच भरभर, खालीं छप्पर वर घर एकूण एक गांव म्हारवडा एक करणें घर मोडून मांडव करणें दिलें घर कीं उपजलें घर नांदतें घर पुढल्यान् एक फाटल्यान् एक परक्याचें पोर आलें भरी, पण घर तर राहिलें घरचे घरीं पाण्याआधीं वळण बांधावें बचना-बचेगा नर, तो बांधेगा घर बिन भाडयाचें घर भुताटकी-भुताटकीचें घर माय तशी लेक, मसाला एक लाडका लेक आणि दोघांत एक वानर म्हणतें पहाट झाली म्हणजे घर बांधूं विंचांचें घर विनिमय दर शाहण्याची एक बात, मूर्खाची सारी रात : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP