Dictionaries | References

दर न्हाणाला मखर कोण घालतो


मुलीस प्रथम न्हाण आलें असतां मखर घालून सोहळा करण्याची पद्धति होती. मोटेपणा द्यावयाचा किंवा गौरव करावयाचा तो एकेकदाच करावयाचा असतो. त्याची प्रत्येक वेळीं अपेक्षा करणें चूक आहे. कोणत्याहि गोष्टीची अपूर्वाई प्रथमच असते. वारंवार त्याच गोष्टी व्हावयास लागल्या तर त्यांचें कांहीं वाटेनासें होतें. तु०
नित्य मरे त्याला कोण रडे.

Related Words

कोण   दर न्हाणाला मखर कोण घालतो   मखर-मखरांत बसणें   ठिकाण नाहीं लग्नाला, कोण घेईल मुलाला   चुट्‌टे सर्पा कोण भिता?   होकलेक कोण वाखाण‍तलो होकलेची आवय नाय झाल्यावर !   आम्हा बायकांस विचारतो कोण?   घे गे रांडे वाइण, म्‍हळ्यारि घेत कोण?   जातीची शिंदळी। तिला कोण कैसा वळी।।   सगळे पालखीपदस्थ होतील तर भोई कोण होईल?   मॉठया कोणय् दार काटटा, बारकॅल्या कोण काटटा?   रानांतलीं झाडां कोण शिंपता?   भुके वखद कोण दिता?   चौघाऽआवय कोण रडता   अर्धा शामल, अर्धे आंग्रे, तिसरे राजश्री कोण?   ठिकाण नाहीं लग्‍नाला, कोण घेईल मुलीला   ईश्र्वर तारी, त्यास कोण मारी   एका ठायीं बसूं जाणे, त्यास उठ कोण म्हणे   मला कोण वानवे, माझी मीच वानवे   आला वारा गेला वारा, कोण कुणाचा सोयरा धायरा   लोक म्हणून खाणार, बाप म्हणून कोण देणार?   जोखमांत उडी घालतो, तो धक्‍का खातो   सांत-सातें गेल्याशिवाय दर कळना   सोन्याची सुरी कोण घालतो उरीं? सोन्याची सुरी झाली म्हणून काय ती उरांत खोवावी   कोणाचा कोण आणि पितळेचा होन   कॉणा खीं खाडा उजॉ पेटिल्‍लॉ आनि ताका म्‍हण्टलॉ खीं कोण-‘आगा, आगा, माच्छि विडि पेटैता’   उखळांत डोके घातल्यावर मुसळास कोण भितो   फुडें गेल्यार फाटि कोण ना   कोणाच्या खाडाक पेटलो उजो नी (कोण म्‍हण्टामात्तशि) विडी पेटैता   घरच्या आईला डाकीण कोण म्‍हणणार?   कोण कोणाचा गुरु, कोणकोणाचा चेला   कावळा सार्‍यांचा गू खाईल पण कावळ्याचा कोण खाईल   रेडा रुसला तेल्यावरी, त्याची कोण करील भरोवरी   सर्वांनीं पालकींतु बसल्यारी व्हावतलें कोण   जगीं सर्वसुखी असा कोण आहे। विचारी मना तूंचि शोधोनि पाहे।।   सर्व रामायण सांगितलें तरी म्हणे रामाची सीता कोण   मी बी राणी तूं बी राणी, पाटाचें कोण आणी पाणी   खोट्याचे मढें तीन शेज पडे, त्‍याला कोण रडे?   गरीब गायीच्या पाठीवर कोणीहि थाप मारावी, चावर्‍या कुत्र्याच्या वाटेस कोण जाणार?   पिकेल डोण तर खाईल (ऐकेल) कोण   कोण जाणे खरें खोटें, जग चाले उफराटें   दुबळा धनी, त्याच्या बायकोला कोण मानी   कोणाची मुलगी आणि कोण करतो सलगी   पिकेल डोण, तर खाईल कोण   आपल्या पोळीवर निखोर कोण न ओढी?   आपल्या पोळीवर निखारे कोण न ओढी   कोणाचे कोण, तुम्‍हास कां उठाठेव   वर वर मिळताः लग्न कोण करता   अडक्यानें हत्ती मिळतो, पण कोण पोसतो? - अडक्याला हत्ती पण पोसायला नाहीं शक्ति   हरहर म्हण्टले जायते जाण आसात, खणिक उडी मारतलो कोण आसा ! हरहर म्हणपी जायते असत पण खणींत उडी एकल्यानच मारुक जाय   जेवल्‍यावर म्‍हणे जात कोण   म्हाळ म्हैन्यां फागलां सोत्तालॉ खीं कोण   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP