|
|
|
m Arate, price. An allowance or a degree, a number or a quantity fixed as a rate or standard. A particle expressive of severalness or distribution with the force of $Per$ or $by$; as दर माणूस &c. दर येणें Rise in price.
|
|
|
|
|
पु. १ किंमत ; भाव ; निरख . २ प्रमाणांत , किंमतीत ठरलेली संख्या किंवा परिमाण . उदा० शंभर ब्राह्मणांस हजाराचे दराने लक्ष रुपये द्या . [ फा . ] दर येणे - किंमत चढणे . पु. शंख . वाजत होता संतत दर , जाणो विष वचोगृही वमला । - मोसभा ३ . ३३ . वाजविला दिव्य देवदत्त दर , मोविराट ४ . २ . [ सं . ] पु. भीति ; भय . स्वभक्त सुरपादपा हरि नसेचि सत्या दर । - केका ६१ . [ सं . ] स्त्री. ( कों . ) कांठ ; किनारा ( शेत , नदीचा ). [ सं . धरा ; हिं . ] क्रि.वि. मध्यें . पु. १ ( व . खा . ) ( खांब , खुंटा इ० पुरण्याकरितां जमीनीत खणलेला ) खड्डा ; भोंक ; बीळ . २ दरी . ३ ( सोनारी ) मण्याचे टरफल अर्धवर्तुळ करण्याची गड्डीमधील वाटी . [ सं . ] म्ह ० दराची माती दरास पुरत नाही . स्त्री. रस्ता ; तर्हा ; रीत ; मार्ग . ' हें सर्व दरेनें तुम्हांसीं हमेष बोलण्यांत आलें .' - रा ७ . ८१ . ( अर . दरपु . - दरवाजा , फाटक , दार ) क्रि.वि. १ प्रत्येक ; एकएक ; हरएक . दर माणूस , दरगांव . २ ( गो . ) पासून ह्या अर्थाचा प्रत्यय . थन्नदर = तेव्हांपासून . [ फा . दर = आंत ] पु. ( गो . ) बळी . [ ? ] ०किनार अ . बाजूस ; एकीकडे . ते सर्व दरकिनार राहून ... - ख ७ . ३५६७ . ०कूच क्रिवि . प्रत्येक मजलेस ; मजल मारीत मारीत ; कूच - दरकूच ; दरमजल . दरमजल क्रिवि . दरकूच पहा . दरमहा , दरमाहा पु . प्रत्येक महिन्याचा पगार ; वेतन ; प्रत्येक महिना . - क्रिवि . प्रत्येक महिन्याच्या महिन्यास ; प्रतिमासी . [ फा . दर्माह ] दरमहा करणे महिन्याचा पगार ठरविणे . दरवक्त , दर्वक्त क्रिवि . प्रत्येक वेळेस ; सदोदित ; नेहमी . मौजे केळगांव यास दर्वक्त मुजाहीमकाय सबब होत असतां ? - राज ११ . ३६ . दरसदे सद्दे क्रिवि . दरशंभरी ; दरशेंकडा . जहागीर दरसदे ४० प्रमाणे . - वाडसमा २ . ६६ . [ फा . दरसद ] दरहर क्रिवि . प्रत्येक ; प्रत्येकांत . [ फा . ] ०साल क्रिवि . प्रत्येक वर्षी .
|
|
|
|
|
dara m Rate, price, tariff. दर येणें in. con. To rise in price. 2 An allowance or a degree; a number or a quantity fixed as a rate or standard. Ex. शंभर ब्राह्मणांस सहस्त्राचे दरानें लक्ष रुपये द्या; मणभर तांदूळ दाहा पायलीचे दरानें वांटून द्या. 3 f C Brink, margin, border. expressive of Severalness or distribution, with the force of Per or by; as दरमाणूस, दरगांव, दरझाड. . Pr. दराची माती दरास पुरत नाहीं.
|
|
|
|
|
ना. आकार , किंमत , भाव , मूल्य ; ना. एकएक , प्रत्येक , हरएक ; ना. परिमाण , माप .
|
|
|
|
|
दर [dara] a. a. [दॄ-अप्] Tearing, rending, &c. (at the end of comp.) Little, small; दरदलदरविन्दसुन्दरं ह्य हरिणदृशो नयनं न विस्मरामि [Bv.2.7.] रः, रम् A cave, cavity, hole. A conch-shell; दध्मौ दरवरम् [Bhāg.1.11.1.] Poison. रः Fear, terror, dread; सा दरं पृतना निन्ये हीयमाना रसादरम् [Śi.19.23;] न जातहार्देन न विद्विषा दरः [Ki.1.33.] A stream. The navel. -रा A hole in the ground, cave. -रम् ind. little, slightly (in comp.); दरमीलन्नयना निरीक्षते [Bv.2.182,7;] दरविगलित- मल्लीवल्लीचञ्चत्पराग &c. [Gīt.1;] so दरदलित-विकसित [U.4;] [Māl.3.]-Comp. -करः a staff. -तिमिरम् the darkness of fear; हरति दरतिमिरमतिघोरम् [Gīt.1.] -द a. a. causing fear. -दः, -दम् vermilion. -मन्थर a. a. a little slow; दरमन्थरचरण- विहारम् [Gīt.11.2.] -वरः, -इन्द्रः Visnu's conch (पाञ्चजन्य); [Bhāg.1.11.1.]
|
|
|
|
|
दर mfn. mfn. ([Pāṇ. 3-3, 58]) (√ दॄ) ifc. , cleaving, breaking See पुरं-दर॑, भगं- दर m. m. (g. अर्धर्चा-दि, उञ्छा-दु) = °री, [R. ii, 96, 4] a conch-shell, [BhP. i, v f., x]; [Kramadīp.] the navel, [Gal.] असृग् ‘stream’ See - fear, [MBh. v, 4622] दर n. n. poison (v.l. धर), [L.]
|
|