Dictionaries | References

दळणारीचा पसा, शिंप्याचा खिसा, सोनाराचा मासा

हा प्रत्येक व्यवहारांत असतो तो कधीं सुटत नाहीं. दळणारीण पसाभर धान्य काढून ठेविते, शिंपी खिसा होईल इतकें कापड चोरतो तर सोनार मासाभर सोनें काढून घेतोच घेतो. या तिघांवर विश्वास ठेवतां येत नाहीं. तु०
सोनारशिंपी० पहा.

Related Words

खिसा   मासा   दळणारीचा पसा, शिंप्याचा खिसा, सोनाराचा मासा   खिसा भरणें   दळणारीचा पसा, सोनाराचा मासा, दरज्याचा कसा   उलथा पसा, पालथा पसा, माकडा तुझा संसार कसा   आहिर मासा   खंजुरीचा मासा   सोनाराचा मासा, शिंप्याचा कसा कि. दळणारणीचा-दाणेवाल्याचा पसा   पसा   शिंप्याचा कसा-खिसा आणि दळणारणीचा पसा   खिसा गरम करणें   कादव मासा   पायली पसा करणें-होणें   हात हात ताजीम आणि पसा पसा रामराम   भपका-भपका भारी, खिसा खाली, मार खानेकी निशाणी   बडया घरचा पोकळ वासा, भीक मिळेना मूठ पसा   भरम-भरम भारी और खिसा खाली   भरम भारी, खिसा खाली   कांहीं गुण सोन्याचा, कांहीं गुण सोनाराचा   शहर-शहरचा कसा, खेडयाचा पसा   सोन्याचा कांहीं गुण, सोनाराचा कांहीं गुण   पाण्यांतील मासा तळीं जातो कैसा, जावें त्याच्या वंशा तेव्हां कळे   पाण्यांतला मासा पाणी प्याल्या शिवाय कसा राहील   मासा-माशाचा खंडोबा अन् (सवा) तोळयाचें कुत्रें   पाण्यामध्यें मासा झोंप घेतो कैसा। जावें त्याच्या वंशा तेव्हां कळे॥   जळा-पाण्यामध्यें मासा झोंप घेतो कैसा। जावें त्याच्या वंशा। तेव्हां कळे॥   घटकेत तोळा व घटकेत मासा   गिरगिर मासा   मासा-माशाचें जाळें   जळामध्यें मासा झोंप घेतो केसा। जावें त्‍याच्या वंशा तेव्हां कळे।।   तोळा - मासा   फांसा त्याचा मासा   गोड पाण्यातला मासा तोंडाला गोड लागला की, पाण्याच्या एका कोंडीतून दुसर्‍या कोंडीत जायला मनुष्‍य उत्‍सुक होतो   दळणारीचा पसा, शिंप्याचा खिसा, सोनाराचा मासा   कादव मासा   कांहीं गुण सोन्याचा, कांहीं गुण सोनाराचा   खंजुरीचा मासा   खिसा   गिरगिर मासा   तोळा - मासा   पसा   फांसा त्याचा मासा   बडया घरचा पोकळ वासा, भीक मिळेना मूठ पसा   मासा   शहर-शहरचा कसा, खेडयाचा पसा   शिंप्याचा कसा-खिसा आणि दळणारणीचा पसा   सोनाराचा मासा, शिंप्याचा कसा कि. दळणारणीचा-दाणेवाल्याचा पसा   हात हात ताजीम आणि पसा पसा रामराम   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP