Dictionaries | References

दळे

See also:  दळ्हे , ळ्हे

 न. कवच ; साल ; टरफल ; आवरण ; तरवारीचे म्यान . मग देहाहंतेचे दळे । साडूनि एकेचि वेळे । - ज्ञा २५ . २५८ . [ सं . दल ]
 न. १ दळा अर्थ १ . २ पहा . २ ( विणकाम ) दळखुंट व बैली यांना जोडणारी दोरी . [ दळ ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP