Dictionaries | References

दांडयानें पाणी तोडलें म्हणून निराळें होत नाहीं


पाण्यामध्यें काठी मारली असतां तात्पुरतें वेगळें झालेलें पाणी पुन्हां एकत्र होतें. त्याप्रमाणें एकाच कुटुंबांतील किंवा गटांतील माणसें ता पुरतीं वेगळीं केलीं तरी तीं पुन्हा एकत्र होतात.
लोकांनीं कितीहि कलागती लावल्या तरी खरी मेत्री, आपुलकी नाहींशीं होत नाहीं.

Related Words

द्रव्याचा उपभोग घेत नाहीं, त्यास लक्ष्मी शोभत नाहीं   असेल मालक शेती तर होती, नाहीं तर माती   पाणी हालवून कोठे लोणी निघतें   सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं   सरासरी-सरासरी गुडघ्याइतकें पाणी   पाणी छाटणें-कापणें   डोळ्यांत जर एक कण राहात नाहीं, तर हिशेबांत एक पै कशी सामावेल   पाण्यांतला मासा पाणी प्याल्या शिवाय कसा राहील   पाणी फिरणें-बोळा फिरणें   नाहीं धरायला डहाळी, नाहीं धरायला मुळी   मृत्यू बहीरा आहे, तो कोणाची तक्रार ऐतक नाहीं   सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा   डोळ्यांस पाणी लावणें   स्वतः मेल्यावांचून स्वर्ग दिसत नाहीं   मुसळास-मुसळाशीं गांठ पडत नाहीं   दैवाचा फटका, नाहीं अद्यापि ठाउका   पाठीला डोळे नाहींत मागचें दिसत नाहीं   मेल्याविणा स्वर्ग दिसत नाहीं   लाज नाहीं मना, कोणी कांहीं म्हणा   बाळी-बाळी बुगडी लेणें नाहीं व खोकला पडसें दुखणें नाहीं   आडांत पाणी खारें तर पोहर्‍यांत गोड कोठून येणार   मानणें-मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा   सगळ्याचा वायदा चालतो पण पोटाचा वायदा चालत नाहीं   एक आग झाला तर दुसर्‍यानें पाणी व्हावें   जगाशीं झगडल्‍याशिवाय मनुष्‍यपण येत नाहीं   एकीनें घातली सरी, म्हणून दुसरीनें घातली दोरी   गृहस्‍थाश्रम झेपत नाही, संन्यास पाळत नाहीं   सुकुमार बिबी आणि चाबका जोगी, चाबुक तुटला पण वळ नाहीं उठला   वृत्ति-वृत्तीला बांध घालणें ती बुद्धि आणि बांध राहूं देत नाहीं ती बद्धी   पाणी जाळणें   मी बी राणी तूं बी राणी, पाटाचें कोण आणी पाणी   पैचा घेतला गूळ, वर घातलें पाणी, देव केला, धर्म केला, धर पोरा। मार बचक, गूळच गूळ!   खारें पाणी आडांत, गोड कोठून पोहर्‍यांत   फुटकी कांच नी गेली पत, पुन्हां येत नाहीं   आले मी नांदायला, अन् मडकें नाहीं रांधायला   दैव आलें द्यायला अन्‌ पदर नाहीं घ्यायला   मनाची नाहीं, पण जनाची तरी ठेवावी   घडी मोडली ती सुधारणें नाहीं   हाताचा हताळ पुरवतो पण तोंडाळ पुरवत नाहीं   गुह्य ठेवण्याची नाहीं युक्ति, तर राज्‍य चालविण्याची भ्रांति   जित्‍या नाहीं गोडी, मेल्‍या बंधने तोडी   नाकांत नाहीं कांटा, दिमाख मोठा   मना एवढा ग्वाही, त्रिभुवनांत नाहीं   ज्‍याला नाहीं अबरू, तो पडला गबरू   ज्‍यानें पाहिला नाहीं दिवा, त्‍यानें पाहिला आवा   केव्हां नाहीं केव्हां   पवळ्याजवळ (शेजारीं) ढवळा बांधला वाण नाहीं पण गुण लागला   मी नाहीं खात नि माझा जीव त्यांत   ज्‍यांना भूतकाळ नाहीं त्‍यांना वर्तमानकाळ व भविष्‍यकाळ कोठून असणार   सोन्याची सुरी कोण घालतो उरीं? सोन्याची सुरी झाली म्हणून काय ती उरांत खोवावी   अल्प यत्नानें थोर काम होत नाहीं   आईजी राणी, बाईजी राणी, तोंड धुवायला कोण देणार पाणी   आडवें पाणी   आळशाला ऊन पाणी   एका घोवानें म्हातारी होत नाहीं   का म्हणून   काय म्‍हणून   कोणी कोणाचा गुरु होत नाहीं   घाल पाणी आणि कर कालच्या वाणी   चार होत होणें   तांबडें पाणी   दगडाचा दोर होत नाहीं   प्रसंगावांचून परीक्षा होत नाहीं   पाणी पाणी करणें   पोटाचें पाणी होणें   म्हणून   मायेचें तोंड खालीं-निराळें   वाळूंत मुतलें, फेस ना पाणी   शेटें उपटून मढें हलकें होत नाहीं   शष्पें धुतलीं म्हणून रेशीम होत नाहीं   सरासरी-सरासरी गुडघ्याइतकें पाणी   हाडांचा चुना-चुरा-हाडांचा चूर-हाडांचीं काडें-हाडांचें पाणी, मणी-हाडांच्या फुंकण्या करणें होणें   हिर्‍याची परीक्षा घणावांचून होत नाहीं   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP