Dictionaries | References

दांत कोरून कोठें पोट भरत नसतें

निष्कारण किंवा अल्प काटकसर करून कांहीं भागत नाहीं. किरकोळ ठिकाणीं काटकसर करून पुरवठयास येत नाहीं, अत्यंत अपुर्‍या साधनांनीं कार्य सिद्धीस जात नाहीं. याकरितां तयारी भरपूर पाहिजे. तु०
केंस काढून मढें हलकें होत नाहीं. पुढें पहा.

Related Words

दांत   तारूं भरुंक गेल्‍लो आयलो, पोट भरूंक गेल्‍लो येंवक ना   दांत खाऊन   दांत कोरून कोठें पोट भरत नसतें   पाठ पोट सारखें होणें   खानेके दांत और, देखनेके और   जाणार्‍याचे जातें आणि कोठार्‍याचे पोट दुखतें   पोट पाताळास-रसातळास जाणें   पोट पिकणें   चांबचें दांत एक, हासचे आनेक   जेवूंक नासिल्‍याचे पोट व्हड   हंसतील त्याचे दांत दिसतील   दांत आहेत तर चणे नाहींत आणि चणे आहेत तर दांत नाहींत   धर्माची गाय, दांत ना दाढा   हत्तीचे दांत खायाचे वेगळे व दाखवावयाचे वेगळे   दांत फुटो वा बदाम फुटो   कोठें कोठें   चतुराला चिंता फार, मूर्खा नाहीं लाज, सब घोडे बारा टक्‍के, पोट भरले नाही काज   एका व्यसनास लागे, दोघांचे पोट भागे   पोट बाहेर पाडणें   दांतांस दांत लावून असणें   पांच बोटें कोठें सारखीं असतात काय?   अग अग म्हशी, मला कां (कोठें) नेशी   दांत ओठ खाणें   तीन पोट भरण्याच्या जागा   पावसाचें पोट फुटणें   पोट पाजळणे   कोठल्‍या कोठें तिसर्‍या घरीं, कमळी आकांत करी   आडवे बोट घातल्याशिवाय लोणी (तूप) निघत नसतें   पोट जिरवणें-झाडणें-पाडणें-मारणें-सांडणें   पोट खराळणें-घळघळ करणें   ढुंगण दाखवावें पण दांत नाहीं दाखवूं   होणार टळत नसतें   जन गर्विष्‍ट नसतें, तर इतरा गर्विष्‍ट न म्‍हणतें   कोठें मोठें   शहाणपण वयावर नसतें   कुत्र्याचे दांत   गरवशीचें पोट व रिकाम्‍याचा चोट, वरचेवर वाढतो   जिभेला हाड नाहीं तरी दांत पाडते   आमचेच दांत व आमचेच ओठ   आवय पळयता पोट आनि बायल पळयता पाठ   ज्‍याचे दांत, त्‍याचे घशांत   सुक्या सुडयावर पोट भरणें   दांत झिजणें   पोट भराना नाचूं कितें?   दांत किटणें   हगलें ना (नाहीं) पोट गेलें एकच   हातावरचें पोट   चिरगुटे घालोनि वाढविलें पोट। गरभार बोभाट जनामध्यें   सोन्याने दांत किसणें   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP