Dictionaries | References

दाट झालें पाणी घाल, पातळ झालें पीठ घाल

[ एक बाई पीठ भिजवीत होती. प्रथम तिनें पिठांत पाणी थोडें घातल्यामुळें तें घट्ट झालें
म्हणून तिनें आणखी पाणी मागून ओतलें, तों तें फार झाल्यामुळें पीठ पातळ झालें. तेव्हां आणखी पीठ मागितलें. तें घातल्यावर पाहते तों पुन्हां पीठ जास्त झाल्यामुळें घट्ट झालें. तेव्हां पुन्हां पाणी व पुन्हां पीठ याप्रमाणें तिचा क्रम चालू राहून भाकर्‍या होण्याची कांहीं आशा दिसेना. यावरून ] व्यवस्थित रीतीनें काम न केल्यास तें काम कधींहि नीट होत नाही. हीच म्हण ‘ घट्ट झालें दूध घ ल, पातळ झालें पीठ घाल ’ या स्वरूपांतहि आढळतें. ( गो. ) दाट जल्यारि उदाक घालि, पातळ जाल्यारि पिट्टि घालि !

Related Words

दाट   बंड झालें मुलखीं, राजाला भरली धडकी   पाणी सारणें   पीठ वेळ काढतें, भात नेऊन पोंचवितो, भाकरी नेऊन परत आणते   गाजर खाऊन पाणी पिऊन सासरीं जावें-तोंड कडूं होतें   (जखमेचें) पाणी घेणें   पाणी छाटणें-कापणें   पायलीभर पीठ, माझो हरतालको   पाण्यांतला मासा पाणी प्याल्या शिवाय कसा राहील   पाणी मारणें   उचलून पाणी   ओवा म्हणतो मी आहे गुणी, पण माझ्यावर पितात पाणी   पाणी फिरणें-बोळा फिरणें   नासलें मिरें का केजास महाग झालें?   सरासरी-सरासरी गुडघ्याइतकें पाणी   पाणी हालवून कोठे लोणी निघतें   अथांग पाणी हें नेहमीं भीतिदायक असतें   डोळ्यांस पाणी लावणें   उवार पाणी, आयलॅ गॅलॅ   स्वहित-स्वहितावर पाणी सोडणें   पातळ उतळ   घाल पाणी आणि कर कालच्या वाणी   गांडीवर पाणी घाल, तर म्‍हणे खालीं काय लांबतें?   पाटा पाणी पाटा लागलें   आडांत पाणी खारें तर पोहर्‍यांत गोड कोठून येणार   आईजी राणी, बाईजी राणी, तोंड धुवायला कोण देणार पाणी   दळण दळते चत्री, पीठ खाते कुत्री   कानामागून आलें शिंगट, तें झालें तिखट   एक आग झाला तर दुसर्‍यानें पाणी व्हावें   पाणी जाळणें   तुला न मला, घाल कुत्र्याला   दारू पाठीवर आहे, गाढव पाणी पिऊन राहे   घे सुरी घाल उरी   जन्मखोडीमुळें, घर झालें निराळें   घोडें आपल्‍या गुणाने, झालें ताजेतवानें   बोलणें फोल झालें । डोलणें वायां गेलें ॥   कानामागून आले व तिखट झालें   केलें तुका, झालें माका   पोरीं संसार, अन्‌ गोन्हीं शेत, कधीं झालें आहे?   डोईला टक्‍क्‍ल पडलें, उखळ पांढरे झालें   तळें राखील तो पाणी चाखील   पातळ होणें   मी बी राणी तूं बी राणी, पाटाचें कोण आणी पाणी   पैचा घेतला गूळ, वर घातलें पाणी, देव केला, धर्म केला, धर पोरा। मार बचक, गूळच गूळ!   खारें पाणी आडांत, गोड कोठून पोहर्‍यांत   ज्‍याचे अंगी नाही पाणी, त्‍याचा जीव मेल्‍यावाणी   आधीं पाणी पिणें, मग जात पुसरणें   नवें पाणी   आंवळा खाऊन पाणी पिऊन माहेरीं जावें   पाऊस पाणी, आबादानी, कण्याचें-धान्याचें-दाण्याचें मडकें दणदणी   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP